पोप ग्रेगोरी चौदावा (फेब्रुवारी ११, इ.स. १५३५:सोमा लॉॅंबार्डो, इटली - ऑक्टोबर १६, इ.स. १५९१:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव निकोलो स्फॉॅंद्रेति असे होते.

मागील:
पोप अर्बन सातवा
पोप
डिसेंबर ५, इ.स. १५९०ऑक्टोबर १६, इ.स. १५९१
पुढील:
पोप इनोसंट नववा