पोप इनोसंट नववा (जुलै २०, इ.स. १५१९:बोलोन्या, इटली - डिसेंबर ३०, इ.स. १५९१:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा फक्त दोन महिने पोपपदावर होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी ॲंतोनियो फॅचिनेटी असे होते.

मागील:
पोप ग्रेगोरी चौदावा
पोप
ऑक्टोबर २९, इ.स. १५९१डिसेंबर ३०, इ.स. १५९१
पुढील:
पोप क्लेमेंट आठवा