जोसेफ शेनिये

(मरी-जोसेफ दि शेनिये या पानावरून पुनर्निर्देशित)

मरी-जोसेफ ब्लेस दि शेनिये (११ फेब्रुवारी, इ.स. १७६४ - १० जानेवारी, इ.स. १८११) हा फ्रेंच कवी, नाटककार आणि राजकारणी होता.