सर कीथ जॅका होलियोके (इंग्लिश: Keith Jacka Holyoake; ११ फेब्रुवारी १९०४ - ८ डिसेंबर १९८३) हा न्यू झीलँड देशाचा पहिला उप-पंतप्रधान व २६वा पंतप्रधान होता. १९३१ सालापासून न्यू झीलँडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेला होलियोके १९३२ ते १९७७ दरम्यान न्यू झीलँड संसदेचा सदस्य होता.

कीथ होलियोके
Keith Holyoake
Keith Holyoake (1960).jpg

न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडचा २६वा पंतप्रधान
कार्यकाळ
१२ डिसेंबर १९६० – १२ फेब्रुवारी १९७२
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील वॉल्टर नॅश
पुढील जॅक मार्शल

न्यू झीलँडचा पहिला उप-पंतप्रधान
कार्यकाळ
१३ डिसेंबर १९४९ – २० सप्टेंबर १९५७
पंतप्रधान सिडनी हॉलंड
मागील -
पुढील जॅक मार्शल

जन्म ११ फेब्रुवारी १९०४ (1904-02-11)
पाह्यातुआ, न्यू झीलँड
मृत्यू ८ डिसेंबर, १९८३ (वय ७९)
वेलिंग्टन
राजकीय पक्ष न्यू झीलँड नॅशनल पार्टी

बाह्य दुवेसंपादन करा