क्युबा
क्यूबा (स्पॅनिश: República de Cuba) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य, ईशान्येस बहामास व टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, पश्चिमेस मेक्सिको, दक्षिणेस केमन द्वीपसमूह व जमैका तर आग्नेयेस हैती व डॉमिनिकन प्रजासत्ताक हे देश आहेत. हवाना ही क्यूबाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
क्यूबा República de Cuba क्यूबा | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "¡Patria o Muerte, Venceremos!" (स्पॅनिश) | |||||
राष्ट्रगीत: La Bayamesa | |||||
क्यूबाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
हवाना | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
सरकार | मार्क्सवादी-लेनिनवादी एकपक्षी अंमल | ||||
- राष्ट्रप्रमुख | राउल कास्त्रो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
स्वातंत्र्य स्पेनपासून | |||||
- क्यूबन स्वातंत्र्ययुद्ध | फेब्रुवारी 24, 1895 | ||||
- पॅरिसचा तह | डिसेंबर 10, 1898 | ||||
- प्रजासत्ताकाची घोषणा (अमेरिकेपासून स्वातंत्र्य) | मे 20, 1902 | ||||
- क्युबन क्रांती | जुलै 26, 1953 - जानेवारी 1, 1959 | ||||
- विद्यमान संविधान | फेब्रुवारी 24, 1976 | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,०९,८८४ किमी२ (१०५वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | खूपच कमी | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,१२,७१,८१९ (७३वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १०२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २१२ अब्ज अमेरिकन डॉलर (६५वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १८,७९६ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८१५ (अति उच्च) (४४ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | क्युबा पेसो क्युबन परिवर्तनीय पेसो | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | क्यूबा प्रमाणवेळ (यूटीसी−०५:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | CU | ||||
आंतरजाल प्रत्यय | .cu | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५३ | ||||
स्पॅनिश महान नाविक ख्रिस्तोफर कोलंबस येथे इ.स. १४९२ मध्ये पहिल्यांदा दाखल झाला. काही काळातच स्पेनने हा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. पुढील अनेक शतके स्पेनची वसाहत राहिल्यावर १८९८ सालच्या अमेरिका-स्पेन युद्धानंतर १९०२ साली क्यूबाला स्वातंत्र्य मिळाले. पुढील काही दशके येथे लोकशाही राहिल्यानंतर १९५२ साली फुल्गेन्स्यो बतिस्ताने क्यूबामध्ये येथे हुकुमशाही स्थापन केली. बतिस्ताच्या जुलुमी राजवटीविरुद्ध क्रांती उभारणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो ह्या सेनानीने लष्करी लढा देऊन १९५९ साली बतिस्ताची सत्ता उलथवून लावली. १९६५ सालापासून क्यूबामध्ये कॅस्ट्रो व त्याचा भाऊ राउल कास्त्रो ह्यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी प्रशासन अस्तित्वात आले. शीत युद्धादरम्यान क्यूबा सोव्हिएत संघाच्या निकटवर्ती राष्ट्रांपैकी एक होता.
जगात अस्तित्वात असलेल्या फार थोड्या कम्युनिस्ट राजवटींपैकी एक असलेल्या क्यूबामध्ये सध्या राजकीय स्थैर्य व सुबत्ता आहे.
== इतिहास ==1962
नावाची व्युत्पत्ती
संपादनप्रागैतिहासिक कालखंड
संपादनस्पॅनिश कालखंड
संपादनस्वतंत्र क्यूबा
संपादनभूगोल
संपादनचतु:सीमा
संपादनराजकीय विभाग
संपादनमोठी शहरे- हवाना
संपादनसमाजव्यवस्था
संपादनवस्तीविभागणी
संपादनधर्म
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनराजकारण
संपादनअर्थतंत्र
संपादनक्यूबाविषयी पुस्तके
संपादन- भूतान आणि क्यूबा : सम्यक् विचाराच्या दिशेने (दिलीप कुलकर्णी)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)