हवाना (स्पॅनिश:ला अबाना) हे क्युबा देशाचे राजधानीचे शहर आहे आहे. याचे अधिकृत नाव सिउदाद दि ला अबाना आहे.[१])

हवाना
La Habana
क्युबा देशाची राजधानी

Havana skyline.jpg

Flag of City of Havana.svg
ध्वज
Escudo de la Habana.svg
चिन्ह
LocationHavana.png
हवानाचे क्युबामधील स्थान

गुणक: 23°8′0″N 82°23′0″W / 23.133333°N 82.383333°W / 23.133333; -82.383333

देश क्युबा ध्वज क्युबा
स्थापना वर्ष इ.स. १५१५
क्षेत्रफळ ७२१ चौ. किमी (२७८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १९४ फूट (५९ मी)
लोकसंख्या  
  - शहर २९,४१,९९३
  - घनता २,९७१ /चौ. किमी (७,६९० /चौ. मैल)
http://adn.gob.do/

हे शहर क्युबाच्या १४ प्रांतांपैकी एक आहे. क्युबा व कॅरिबियन भागातील सगळ्यात मोठे असलेल्या हवाना शहरात २४ लाख व्यक्ती राहतात तर महानगरात ३७ लाख व्यक्ती राहतात.[२] शहरात मरिमेलेना, ग्वानाबाकोआ आणि अतारेस ही तीन मुख्य बंदरे आहेत. अलामांदारेस नदी हवानातून वाहते.

इ.स. १९५९मध्ये हवानाने आपला विस्तार थांबवला व त्यामुळे त्यानंतर येथील वस्ती वाढूनही घरे कमी झाली आहेत.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ ""Ciudad (con mayúscula) de La Habana, así se llama la provincia donde se encuentra ubicada la capital de Cuba."". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १८ जुलै २०१४ रोजी मिळविली). 2007-02-10 रोजी पाहिले. 
  2. ^ Latin America Population - Havana city population.