दिलीप वळसे पाटील

भारतीय राजकारणी

दिलीप वळसे-पाटील (जन्म ३० ऑक्टोबर १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी)चे सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . ते सध्या महाराष्ट्र शासनात उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह विभागाचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत.[१]

दिलीप वळसे पाटील

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११
मतदारसंघ आंबेगाव

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
धर्म हिंदू धर्म

राजकीय कामे

संपादन

राजकीय कारकीर्द

संपादन
 • १९९० ते आजवर (२०२१ साल) - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे.
 • मंत्री - वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण  विभाग, ऊर्जा
 • संचालक - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
 • चेरमन - अंदाज समिती, महाराष्ट्र शासन.
 • संस्थापक अध्यक्ष - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., पारगाव तर्फे अवसरी बु. ता. आंबेगाव, जि. पुणे.
 • उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
 • अध्यक्ष - राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ
 • रयत शिक्षण संस्थेत मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड
 • उपाध्यक्ष - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट[ संदर्भ हवा ]
 • ५ एप्रिल २०२१ रोजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य म्हणून नाव घोषित.[२]

संदर्भ

संपादन
 1. ^ Apr 5, TIMESOFINDIA COM / Updated:; 2021; Ist, 20:13. "Who is Dilip Walse Patil, Maharashtra's new home minister | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-04-05 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
 2. ^ https://www.lokmat.com/politics/dilip-walse-patil-new-home-minister-maharashtra-uddhav-thackerays-letter-governor-a607/amp/