आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघ - १९६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आंबेगाव मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १. आंबेगांव तालुका आणि २. शिरुर तालुक्यातील पाबळ, टाकळीहाजी, शिरुर (शिरूर व कंरजवणे सझा वगळता) ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. आंबेगाव हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | दिलीप दत्तात्रय वळसे - पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | दिलीपराव दत्तात्रेय वळसे-पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
आंबेगाव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील | राष्ट्रवादी | ९९८५१ |
कल्पना शिवाजी अढळराव | शिवसेना | ६२५०२ |
सुहास चंद्रकांत सहाने | अपक्ष | १९०६ |
आनंद गुणाजी सोनावणे | बसपा | १४३९ |
परमेश्वर महादू चौधरी | रिपाई (A) | १४०० |
संदीप दशरथ ढेरंगे | मनसे | १२३३ |
भास्कर नामदेवराव घोलप | अपक्ष | १०७९ |
सुरेश जयराम भोर | अपक्ष | ८३६ |
सुरेश लक्ष्मण भोर | अपक्ष | ६४९ |
सय्यद जाफर अब्बास महमद अली | अपक्ष | ३९० |
तात्यासाहेब भाऊसाहेब लोखंडे | अपक्ष | ३६४ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |