दिलीप वळसे पाटील
भारतीय राजकारणी
(दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
दिलीप वळसे पाटील (जन्म ३० ऑक्टोबर १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी)चे सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . ते सध्या महाराष्ट्र शासनात उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह विभागाचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत.[१]
दिलीप वळसे पाटील | |
कार्यकाळ इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११ | |
मतदारसंघ | आंबेगाव |
---|---|
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस |
धर्म | हिंदू धर्म |
राजकीय कामे
संपादनराजकीय कारकीर्द
संपादन- १९९० ते आजवर (२०२१ साल) - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे.
- मंत्री - वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा
- संचालक - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
- चेरमन - अंदाज समिती, महाराष्ट्र शासन.
- संस्थापक अध्यक्ष - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., पारगाव तर्फे अवसरी बु. ता. आंबेगाव, जि. पुणे.
- उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
- अध्यक्ष - राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ
- रयत शिक्षण संस्थेत मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड
- उपाध्यक्ष - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट[ संदर्भ हवा ]
- ५ एप्रिल २०२१ रोजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य म्हणून नाव घोषित.[२]
संदर्भ
संपादन- ^ Apr 5, TIMESOFINDIA COM / Updated:; 2021; Ist, 20:13. "Who is Dilip Walse Patil, Maharashtra's new home minister | India News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-04-05 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ https://www.lokmat.com/politics/dilip-walse-patil-new-home-minister-maharashtra-uddhav-thackerays-letter-governor-a607/amp/