शिरूर लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(शिरुर लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

शिरूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

संपादन

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ शिवाजी आढळराव पाटील शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ शिवाजी आढळराव पाटील शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ डॉ अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस
अठरावी लोकसभा २०२४- डॉ अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस

निवडणूक निकाल

संपादन

२००९ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००९: शिरूर
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना शिवाजी अढळराव पाटील ४,८२,५६३ ५७.५४
राष्ट्रवादी विलास लांडे ३,०३,९५२ ३६.२४
बसपा यशवंत झगडे १७,४३९ २.०८
अपक्ष विलास म्हातारबा लांडे १४,१९६ १.६९
अपक्ष राम डांबले ४,५४१ ०.५४
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष पल्लवी हर्षे ४,३३० ०.५२
आर.पी.आय. (आठवले) ज्ञानोबा शेलार ३,८९४ ०.४६
अपक्ष काळुराम रघुनाथ तपकीर २,९७८ ०.३६
अपक्ष चांगदेव करंडे २,२२७ ०.२७
राष्ट्रीय समाज पक्ष सुरेश कांकरिया १,५३१ ०.१८
अपक्ष कोंडीभाऊ अभंग १,०७७ ०.१३
बहुमत १,७८,६११ २१.३
मतदान ८,३८,७२८
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना शिवाजी आढळराव पाटील
राष्ट्रवादी देवदत्त निकम
बसपा
मनसे अशोक खांडेभरड
आम आदमी पार्टी सोपानराव निकम
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणूक आयुक्त निवडणूक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-16 रोजी पाहिले.