जुन्नर विधानसभा मतदारसंघ

जुन्नर विधानसभा मतदारसंघ - १९५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, जुन्नर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचा समावेश होतो. जुन्नर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल वल्लभ बेनके हे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अतुल वल्लभ बेनके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ शरददादा भिमाजी सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना
२००९ वल्लभ दत्ताराय बेनके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन