पंधरावी लोकसभा
भारताची पंधरावी लोकसभा जून २, २००९ रोजी सत्तेवर आली. २००९ लोकसभा निवडणुकांद्वारे ह्या लोकसभेची निवड केली गेली. २०१४ लोकसभा निवडणुकांनंतर ही लोकसभा बरखास्त होऊन सोळावी लोकसभा अस्तित्वात येईल.
पंधराव्या लोकसभेत ५९ महिला सदस्य निवडून आल्या होत्या.
हे सुद्धा पहा
संपादनपक्षानुसार लोकसभा सदस्य
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Partywise Statistics" (PDF). Election Commission of India. 2009-05-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 17 May 2009 रोजी पाहिले.
- ^ a b c "संग्रहित प्रत". 2015-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-15 रोजी पाहिले.