सोळावी लोकसभा
भारताची सोळावी (१६ वी) लोकसभा जून २०१४ ते जून २०१९ दरम्यान सत्तेवर होती. २०१४ लोकसभा निवडणुकांद्वारे ह्या लोकसभेची निवड केली गेली.
- अध्यक्ष: सुमित्रा महाजन, भारतीय जनता पक्ष
- उपाध्यक्ष: एम. थंबीदुरै, एआयएडीएमके
- मुख्य सचिव: स्नेहलता श्रीवास्तव
- सभानेता: नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष
- विरोधी पक्ष नेता: कोणत्याही पक्षाला १०%पेक्षा अधिक जागा न मिळाल्याने रिकामे