फॉरवर्ड ब्लॉक

भारतातील एक राजकीय पक्ष

फॉरवर्ड ब्लॉक हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना इ.स. १९३९मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केली.

अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया व शिवराज्य पक्ष यांच्या परिवर्तन आघाडीचे लोकसभा २०१४ साठी उमेदवार यादी:

अ. नं. मतदार संघाचे नाव उमेदवार
रावेर आमले ज्ञानेश्वर विठ्ठल
रामटेक भालेकर संदेश भीमराव
नागपूर धोटे जांबुवंतराव बापूराव
हिंगोली शेख सुलतान शेख
यवतमाळ धोटे जांबुवंतराव बापूराव
नाशिक आव्हाड महेश झुंजारराव
उ. मुंबई थोरात सुनील उत्तमराव
वायव्य मुंबई साबीर मेहंदी हसन
उत्तर-मध्य मुंबई हेमंत अनंत बिर्जे
१० बीड शिनगारे गोविंद भारत
११ शिरूर कुसेकर विकास सुदाम
१२ अहमदनगर बबन गंगाधर कोळसे-पाटील