शिरूर विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघ - १९८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शिरूर मतदारसंघात पुणे जिल्ह्याच्या १. शिरुर तालुक्यातील न्हावरे, वडगांव रासाई आणि तळेगांव ढमढेरे ही महसूल मंडळे आणि शिरुर महसूल मंडळातील शिरुर सझा आणि करंजवणे सझा आणि शिरुर नगरपालिका, २. हवेली तालुक्यातील वाघोली आणि उरळी कांचन ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. शिरूर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर आबा कटके हे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
शिरुर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अशोक रावसाहेब पवार | राष्ट्रवादी | ५३,९३६ |
बाबूराव काशीनाथ पाचार्णे | अपक्ष | ४६,३६९ |
मंगलदास विठ्ठलराव बांदल | भाजप | ३७,९९६ |
निवृत्तीअण्णा गणपतराव गावरी | अपक्ष | २०,५२१ |
के.डी. कांचन | अपक्ष | १३,६४५ |
ADV. LAXMAN BAPURAO YELE | अपक्ष | २,५२७ |
VIKAS SADASHIV LAWANDE | रासप | २,४८६ |
AWCHAR MURLIDHAR VITTHALRAO | बसपा | १,७३९ |
SHARAD KRISHNANAND GADRE | अपक्ष | १,३१४ |
ADV. DAUNDKAR SUMITA SAMPATRAO | अपक्ष | ७५० |
BIDGAR RAMKRISHNA RAKHMAJI | अपक्ष | ७४८ |
BHADANGE MANIK SAMBHAJI | अपक्ष | ६७७ |
CHOUDHARI DHANANJAY NANASO | अपक्ष | ५६२ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर शिरूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |