ज्ञानेश्वर आबा कटके
ज्ञानेश्वर आबा कटके हे मराठी राजकारणी आहेत. हे २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.