महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली जाणार आहे . ह्या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले जातील. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले जातील.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
भारत
२०१९ ←
नोव्हेंबर २०, २०२४ → २०२९

महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

निर्वाचित मुख्यमंत्री

-


निवडणूक वेळापत्रक

संपादन
 
Nagpur (South) voters gather to look up their names in voters' list on voting day morning.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ साठी जाहीर केलेले वेळापत्रक.[]

कार्यक्रम दिनांक
सूचना तारीख २२ ऑक्टोबर, २०२४
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर, २०२४
नामनिर्देशनपत्रांची छाननी ३० ऑक्टोबर, २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर, २०२४
मतदानाची तारीख २० नोव्हेंबर, २०२४
मतमोजणी/निकाल २३ नोव्हेंबर, २०२४

विधानसभा निवडणुक जागा वाटप

संपादन
  •   महायुती
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता फोटो जागा
१. भारतीय जनता पक्ष     देवेंद्र फडणविस   १०५
२. शिवसेना (शिंदे)     एकनाथ शिंदे   ४०
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)     अजित पवार   ४१
  • महायुती
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता फोटो जागा
१. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस     -   ४४
२. शिवसेना (ठाकरे)     उद्धव ठाकरे   १४
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)     शरद पवार   १४

पक्ष आणि आघाड्या

संपादन

महायुती

संपादन
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
१. भारतीय जनता पक्ष     देवेंद्र फडणविस   १६०
२. शिवसेना     एकनाथ शिंदे   ८०
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष     अजित पवार   ५४
४. प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडू
५. जन सुराज्य शक्ती पक्ष विनय कोरे
६. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)     रामदास आठवले

महाविकास आघाडी

संपादन
मुख्य लेख: महाविकास आघाडी
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
१. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस     नाना पटोले   ११६
२. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)   उद्धव ठाकरे   ८५
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार     जयंत पाटील   ७३
४. शेतकरी कामगार पक्ष
५. समाजवादी पक्ष     अबू आझमी  
६. साम्यवादी पक्ष (भारत)   अशोक ढवळे  
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
१. महाराष्ट्र नवनिर्माण सेना     राज ठाकरे २५०
२. वंचित बहुजन आघाडी     प्रकाश आंबेडकर[] ११
३. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन     इम्तियाझ जलील[]
४. बहुजन विकास आघाडी     हितेंद्र ठाकुर
५. बहुजन समाज पक्ष     सुनील डोंगरे
६. आम आदमी पक्ष     प्रीती शर्मा मेनन

उमेदवार

संपादन
जिल्हा मतदारसंघ
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
(महायुती)
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
(महाविकास आघाडी)
नंदुरबार अक्कलकुवा (अ.जा.)

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-vidhan-sabha-election-2024-date-announced-by-eci-pc-assembly-elections-nivadnuk-full-schedule-voting-counting-result-timetable-latest-marathi-update-1319553/amp
  2. ^ "On the back foot after poor LS show, Vanchit Bahujan Aghadi shifts stance, announces 'save reservation' rally". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-07-17. 2024-09-22 रोजी पाहिले.
  3. ^ "Law & order situation in state worsening: AIMIM state prez". The Times of India. 2024-05-31. ISSN 0971-8257. 2024-09-22 रोजी पाहिले.