ओम बिर्ला
भारतीय राजकारणी
ओम बिर्ला भारतीय राजकारणी असून सध्या ते १७व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत.[१] राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.[२] संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[३]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर ४, इ.स. १९६२ कोटा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सुरुवातीचे जीवन
संपादनओम बिर्ला यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीकृष्ण बिर्ला आणि शकुंतला देवी यांच्या मारवाडी माहेश्वरी कुटुंबात झाला. कोटा येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर व शासकीय वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
संपादन- ^ "...जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले 'मी शिकलेला अध्यक्ष आहे'". Lokmat. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.
- ^ "The Office of Speaker Lok Sabha". speakerloksabha.nic.in. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.
- ^ "Om Birla | National Portal of India". www.india.gov.in. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.