कोटा भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर कोटा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,०१,६९४ असून हे देशातील ४६ वे मोठे शहर आहे