कोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. झांशीचे राजघराणे नेवाळकर यांचे हे मुळगाव आहे. तर महाराणी लक्ष्मीबाई यांची मुळ सासरवाडी‌ हेच गाव आहे. आज ही इथे नेवाळकरांचे वंशज आपल्या पूर्वजांच्या वाड्यात राहतात. तसेच गावात कातळ शिल्प आहेत.

  ?ऐतिहासिक पर्यटक स्थळ कोट

(झांशी राणी लक्ष्मीबाई यांचे सासर)

महाराष्ट्र • भारत

—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लांजा
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
मालवणी बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/०८

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन कोट

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

कोट गावात झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांची सासरवाडी आहे. झांशीचे राजघराणे नेवाळकर ह्याच गावचे होय.‌ आजही नेवाळकरांचे काही सदस्य येथे वास्तव्यास आहे. तसेत त्यांचे मुळ घर येथे आहे. ह्या गावाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. लवकरच येथे महाराणी लक्ष्मीबाई यांचे स्मारक बांधले जाणार आहे. त्यांच्या नावे गावाच्या मुख्य रस्त्याला 'रणरागिणी झांशीची राणी लक्ष्मीबाई मार्ग' असे नाव दिले आहे.

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

बुद्धवाडी तर्फे देवधे, मंचे, रामाणे, गवाणे, कुंभारगाव, आगरगाव, वाडी लिंबू, वाघ्रट, कांटे, कोलधे, कंगवळी ही जवळपासची गावे आहेत.कोट ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.

कोलधे गाव महाराणी लक्ष्मीबाई यांचे माहेर आहे. झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे वडील मोरोपंत तांबे यांचे व त्यांच्या पुर्वजांचे मुळ घर ह्याच गावात आहे. आजही काही प्रमाणात तांबे कुटुंब ह्या गावात राहतात.

[]

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html