संघटना, संस्था यांचे सर्वसाधारण प्रमुखपद भूषविणाऱ्या व्यक्तीस अध्यक्ष असे म्हणतात. यांची निवड ही इतर सभासद किंवा कार्यकारिणी सदस्यांमधून सेवाकाळ, पात्रता, अनुभव यांतील वरिष्ठतेनुसार लोकशाही मतदानपद्धतीने होते.