भारत आदिवासी पक्ष

भारतातील राजकीय पक्ष
भारत आदिवासी पार्टी (hi); భారత్ ఆదివాసీ పార్టీ (te); ભારત આદિવાસી પાર્ટી (gu); Bharat Adivasi Party (en); भारत आदिवासी पक्ष (mr); பாரத் ஆதிவாசி கட்சி (ta) Indian political party (en); भारतातील राजकीय पक्ष (mr); రాజస్థాన్‌లోని రాజకీయ పార్టీ (te); એક ભારતીય રાજકીય પક્ષ (gu) ભારત આદિવાસી પક્ષ (gu)

भारत आदिवासी पक्ष ("Bharat Adivasi Party"; संक्षिप्त BAP) हा राजस्थान, भारत येथे स्थित एक राजकीय पक्ष आहे. २०२२ मध्ये मोहनलाल रोट यांनी पक्षाची स्थापना केली होती.

भारत आदिवासी पक्ष 
भारतातील राजकीय पक्ष
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजकीय पक्ष
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. २०२२
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारत आदिवासी पक्षाने २०२३ च्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत ३ जागा जिंकल्या [] आणि २०२३ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत १ जागा जिंकली. [] पक्षाचे नेते राजकुमार रोत यांनी चोरासी विधानसभा मतदारसंघ (राजस्थान) ६९ हजारांहून अधिक मतांनी ऐतिहासिक फरकाने जिंकला.

संदर्भ

संपादन
  1. ^ Prakash, Priyali (2023-12-03). "Rajasthan Elections Results 2023: All about Bharat Adivasi Party". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-12-03 रोजी पाहिले.
  2. ^ "मध्‍यप्रदेश में हुई इस नई पार्टी की एंट्री, कांग्रेस प्रत्याशी को चार हजार वोटों के अंतर से हराया; विधानसभा चुनाव में पहली जीत". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2023-12-03 रोजी पाहिले.