एच.डी. कुमारस्वामी
भारतीय राजकारणी
हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी (१६ डिसेंबर, १९५९:हरदनहळ्ळी, हासन जिल्हा, कर्नाटक[१] - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे २००६-७ दरम्यान कर्नाटकचे १८वे मुख्यमंत्री होते. हे कर्नाटक जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी कन्नड चित्रपटांचे निर्माता आणि वितरक आहेत.[२]
कौटुंबिक माहिती
संपादनकुमारस्वामीचे वडील एच.डी. देवेगौडा भारताचे भूतपूर्व पंतप्रधान आहेत. कुमारस्वामी यांना त्यांची पत्नी अनितापासून निखिल नावाचा मुलगा आहे.[३] निखिल कन्नड चित्रपट अभिनेता आहे. कुमारस्वामी यांना कन्नड आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री राधिकापासून शमिका नावाची मुलगी आहे.[४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Kumaraswamy,Shri H.D. Archived 7 January 2014 at the Wayback Machine. on the Lok Sabha website.
- ^ "H. D. Kumaraswamy | HDK | Kumaraswamy | Chief Minister of Karnataka| Personalities". Karnataka.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-22. 2018-07-16 रोजी पाहिले.
- ^ "Profile and Biography of Former Karnataka Chief Minister H.D.Kumaraswamy". KarnatakaSpider.com (इंग्रजी भाषेत). 2011-08-27. 2014-12-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-16 रोजी पाहिले.
- ^ "I'm Mrs Kumaraswamy: Radhika - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-07-16 रोजी पाहिले.