बालाशौरी वल्लब्भनेनी

(बालाशौरी वल्लभनेनी या पानावरून पुनर्निर्देशित)

बालाशौरी वल्लब्भनेनी हे भारतीय राजकारणी आहेत. हे तेनाली मतदारसंघातून काँग्रेसतर्फे १४व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

बालाशौरी वल्लब्भनेनी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ तेनाली

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस