फणी भूषण चौधरी
फणी भूषण चौधरी (जन्म १ मे १९५२) [१] हे आसाम, भारतातील एक राजकारणी आहेत.[२] ते २०२४ मध्ये असम गण परिषदेचे सदस्य म्हणून बारपेटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभेचे खासदार म्हणून जिंकले आहेत.[३]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १, इ.स. १९५२ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
१९८५ पासून आसाम विधानसभेत सलग ८ वेळा बोंगाईगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा त्यांचा वेगळा विक्रम आहे. ते सर्बानंद सोनोवाल मंत्रालयात २०१८ ते २०२१ पर्यंत आसाम सरकारचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, पेन्शन आणि सार्वजनिक तक्रार मंत्री होते. चौधरी हे आसाम गण परिषदेच्या प्रादेशिक संघटनेचे नेते आहेत.[४] २०२१ मध्ये आसाम विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणूनही त्यांची निवड झाली होती.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Know Your New Minister Phani Bhusan Choudhury". myneta.info. NE Now News. 2018-12-07.
- ^ Bongaigaon Election Results 2016
- ^ "List of Lok Sabha members".
- ^ "AGP has not drifted away from goals: Atul Bora". 7 December 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 October 2016 रोजी पाहिले.
- ^ Phani Bhusan Choudhury sworn in as the pro-tem speaker of Assam Legislative Assembly