आसाम विधानसभा
आसाम विधानसभा (आसामी: অসম বিধানসভা) हे भारताच्या आसाम राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. १२६ आमदारसंख्या असलेल्या आसाम विधानसभेचे कामकाज गुवाहाटीच्या दिसपूरमधून चालते. भारतीय जनता पक्षाचे पी. श्रीरामकृष्णन विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे विधानसभेचे नेते आहेत.
unicameral legislature of the Indian state of Assam | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | आसाम सरकार | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | आसाम | ||
मुख्यालयाचे स्थान |
| ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे आसाम विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ६४ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १४वी विधानसभा २०१६ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.
सद्य विधानसभेची रचना
संपादनक्रम | आघाडी | जागा |
---|---|---|
१ | राष्ट्रीय लोकशाही आघाडी
|
८६ |
२ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | २५ |
३ | अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा | १३ |
४ | अपक्ष | १ |