अमरा राम
अमरा राम फरशवाल (जन्म ५ ऑगस्ट १९५५) हे राजस्थानमधील शेखावती भागातील राजकारणी आणि शेतकरी नेते आहेत. ते २०२४ पासून सिकरमधून लोकसभेचे खासदार म्हणून काम करत आहेत.[१] १९९३ ते २०१३ या काळात त्यांनी राजस्थान विधानसभेचे चार वेळा सदस्य म्हणून काम केले.[२][३][४][५] जुलै २०१३ ते ऑक्टोबर २०१७ या काळात त्यांनी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष म्हणून काम केले.[६] ते सध्या ऑक्टोबर २०१७ पासून अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष आहेत.[७]
Indian politician (1955-) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ५, इ.स. १९५५ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
ते भारतीय कम्युनिस्ट पक्षा (मार्क्सवादी)चे सदस्य आहेत. २०१४ पासून, ते भाकप(म) राजस्थान युनिटचे राज्य सचिव आहेत.[८][९] त्यांना राजस्थान सरकारकडून २०११ चा सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार मिळाला होता.[१०]
संदर्भ
संपादन- ^ "Lok Sabha Election Result 2024 : सीकर से CPM के Amra Ram ने दर्ज की जीत | Rajasthan News | N18ER |". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ "IndiaVotes AC: Rajasthan 2008". IndiaVotes. 2024-03-30 रोजी पाहिले.
- ^ "IndiaVotes AC: Rajasthan 2003". IndiaVotes. 2024-03-30 रोजी पाहिले.
- ^ "IndiaVotes AC: Rajasthan 1998". IndiaVotes. 2024-03-30 रोजी पाहिले.
- ^ "IndiaVotes AC: Rajasthan 1993". IndiaVotes. 2024-03-30 रोजी पाहिले.
- ^ "Amra Ram and Hannan Mollah elected as new president and general secretary of AIKS". Ganashakti. 27 July 2013. 5 January 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 September 2017 रोजी पाहिले.
- ^ "AIKS 34th Conference at Hisar: Organise, Unite & Launch Issue-Based Struggles to Overcome Agrarian Crisis". Peoples Democracy. 16 November 2018 रोजी पाहिले.
- ^ "Amra Ram elected new State Secretary,CPI-M". News Webindia. 14 December 2017. 7 November 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 September 2017 रोजी पाहिले.
- ^ "Leadership". Communist Party of India (Marxist) (इंग्रजी भाषेत). 18 March 2009. 2017-09-24 रोजी पाहिले.
- ^ "चपलोत, कटारिया, डोटासरा सहित 12 को मिला सर्वश्रेष्ठ विधायक का सम्मान". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-03-07. 2024-03-30 रोजी पाहिले.