तिरुचिरापल्ली लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

तिरुचिरापल्ली हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६७३१५७ पुरुष मतदार, ६८०२६४ स्त्री मतदार व ८० अन्य मतदार असे मिळून एकूण १३५३५०१ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. १. Archived from the original (PDF) on 2014-03-30. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

हेसुद्धा पहा संपादन