रायबरेली लोकसभा मतदारसंघ

(राय बरेली लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

रायबरेली हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. गांधी परिवाराचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायबरेलीहून बहुतेक सर्व निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. ह्या मतदारसंघात रायबरेलीसह रायबरेली जिल्ह्यातील एकूण ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी २००४ पासून रायबरेलीहून निवडून येत आहेत.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ फिरोज गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ फिरोज गांधी
राजेंद्र प्रताप सिंह
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ बैज नाथ कुरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ इंदिरा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ इंदिरा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० राज नारायण जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ इंदिरा गांधी
अरूण नेहरू
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ अरूण नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ शीला कौर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ शीला कौर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ अशोक सिंह भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ अशोक सिंह भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बाह्य दुवे संपादन