रायबरेली

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
हा लेख रायबरेली शहराविषयी आहे. रायबरेली जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


रायबरेली भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर रायबरेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.