सोनिया गांधी

भारतीय राजकारणी

सोनिया गांधी (जन्म: ॲन्टोनीया माईनो, ९ डिसेंबर, इ.स. १९४६; इटली - हयात) या भारत सरकारच्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा आहेत.[१]

सोनिया गांधी
सोनिया गांधी


विद्यमान
पदग्रहण
२९ मार्च २०१०
कार्यकाळ
४ जून २००४ – २३ मार्च २००६
मागील पद तयार केले
पुढील पद रद्द केले

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २००४
मागील पद तयार केले

विद्यमान
पदग्रहण
१४ मार्च १९९८
मागील सीताराम केसरी
पुढील राहुल गांधी

कार्यकाळ
१९ मार्च १९९८ – २२ मे २००४
मागील शरद पवार
पुढील लालकृष्ण अडवाणी

विद्यमान
पदग्रहण
१७ मे २००४
मागील सतीश शर्मा
मतदारसंघ रायबरेली
कार्यकाळ
१० ऑक्टोबर १९९९ – १७ मे २००४
मागील संजय सिंग
पुढील राहुल गांधी
मतदारसंघ अमेठी

जन्म ९ डिसेंबर इ.स. १९४६
लुसियाना, इटली
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील इतर राजकीय पक्ष संयुक्त आघाडी (१९९६-२००४)
संयुक्त पुरोगामी आघाडी (२००४–आजतागायत)
पती राजीव गांधी (१९६९–१९९१)
अपत्ये राहुल
प्रियांका
निवास १० जनपथ, दिल्लीWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सोनिया गांधी यांचे चरित्रग्रंथसंपादन करा

  • सोनिया गांधी - एक अनन्यसाधरण जीवनप्रवास : मूळ लेखिका - राणी सिंग; मराठी अनुवाद - लीना सोहोनी. (मेहता पब्लिशिंग हाउस)

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://archives.digitaltoday.in/indiatoday/20050117/cover3.html