अमेठी

उत्तर प्रदेशातील शहर, भारत

अमेठी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील अमेठी ह्याच नावाच्या जिल्ह्यामधील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येने लहान असले तरीही येथील प्रतिष्ठित अमेठी लोकसभा मतदारसंघामुळे अमेठीचे नाव चर्चेत राहिले आहे.

  ?अमेठी

उत्तर प्रदेश • भारत
—  शहर  —
Map

२६° १०′ ०८.२५″ N, ८१° ४७′ ५७.५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१८ चौ. किमी
• १०० मी
जिल्हा अमेठी
लोकसंख्या
घनता
१२,२०७ (2011)
• ६७८/किमी
भाषा हिंदी भाषा
कोड
दूरध्वनी

• +त्रुटि: "९१-५३६८" अयोग्य अंक आहे