अन्नसुरक्षा कायदा

national food security bill

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, २००३ हा भारतीय संसदेने तयार केलेला कायदा आहे. या कायद्याद्वारे १.२ अब्ज लोकसंख्येपैकी २/३ लोकसंख्येला अनुदानित तत्वावर अन्न पुरवण्याची तरतूद करण्यात आली.[१] १२ सप्टेंबर २०१३ रोजी हा कायदा तयार झाला तर ५ जुलै २०१३ रोजी तो अंमलात आला.[२][३]

बाह्य दुवे संपादन

[१] Archived 2019-08-02 at the Wayback Machine.

[२] Archived 2021-04-11 at the Wayback Machine.

संदर्भ संपादन

  1. ^ Jun 13, PTI / Updated:; 2013; Ist, 19:00. "Govt defers promulgation of ordinance on Food Security Bill | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Press Information Bureau". pib.gov.in. 2021-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ "btvin".