विजय कुमार हंसडक

भारतीय राजकारणी

विजय कुमार हंसडक (२७ ऑक्टोबर, १९८२:कालीतल्ला, झारखंड - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे राजमहल मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

विजय कुमार हंसडक

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील देवीधन बेसरा
मतदारसंघ राजमहल

जन्म २७ ऑक्टोबर, १९८२ (1982-10-27) (वय: ४१)
कालीतल्ला, झारखंड
राजकीय पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा