मिझोरम लोकसभा मतदारसंघ
मिझोरम हा भारताच्या मिझोरम राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ केवळ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. मिझोरममधील सर्व ४० विधानसभा मतदारसंघ ह्याच्या अखत्यारीत येतात. १९७२ सालापासून ह्या मतदारसंघामधून लोकसभेवर खासदार निवडून येत आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सी. लालरोसांगा येथून निवडून आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
निवडणूक निकाल
संपादन२०२४ लोकसभा निवडणुका
संपादनपक्ष | उमेदवार | प्राप्त मते | % | ±% | |
---|---|---|---|---|---|
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | लालबियाझ्क्मा | ||||
झोरम पीपल्स मूव्हमेंट | रिचर्ड वनलालहमंगाइहा | ||||
भारतीय जनता पक्ष | वनलालहमुआका | ||||
मिझो नॅशनल फ्रंट | के. वनलालवेना | ||||
मिझोरम पीपल्स संमेलन | के. वनलालवेना | ||||
अपक्ष | लालहिर्तेंगा चांगटे | ||||
नोटा | − | ||||
बहुमत | |||||
झालेले मतदान | |||||
प्राप्त/कायम | उलटफेर |