बारामुल्ला लोकसभा मतदारसंघ

भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

बारामुल्ला हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्स ह्या प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व राहिले आहे.

खासदार

संपादन

निवडणूक निकाल

संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी मुझफ्फर हुसेन बेग १,७५,२७७
नॅशनल कॉन्फरन्स शरीफ उन-दिन शरीक १,४६,०५८
भाजप गुलाम महंमद मीर ६,५५८
बहुमत २९,२१९ ६.२७
मतदान ४,६५,९९२ ३९.६०

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

माहिती