जुन्या चर्चा


विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

नमस्कार, आनंदाची बातमी आहे. कृपया हे पहा, सदरील स्पर्धेचा कालावधी १५ एप्रिल २०२३ पर्यंत वाढवण्यात आला आहे. आपण यात अजून लेखांची भर घालू शकता. यात स्त्री या विषयास मध्यवर्ती ठेवून लेख लिहावयाचे आहेत. आपल्या आता पर्यंत तपासल्या गेलेल्या लेखांच्या सूचना येथे पहाता येतील. जर आपणास परीक्षकांनी काही बदल सुचवले असतील तर ते आवश्य करावेत ही विनंती.-संतोष गोरे ( 💬 ) १२:४०, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply

विकिपीडिया स्त्रीवाद आणि लोकसाहित्य स्पर्धेचा निकाल

संपादन

Dharmadhyaksha नमस्कार, विकिपीडिया स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ साठी तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. तुम्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आम्ही सर्व मराठी विकिपीडिया समुदायाच्या वतीने तुमचे अभिनंदन करतो. विकिपीडिया स्त्रीवाद आणि लोकसाहित्यच्या नंतरच्या आवृत्तीसाठी आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी पाहण्यासाठी उत्सुक आहोत. धन्यवाद. --संतोष गोरे ( 💬 ) ०५:५५, १६ मे २०२३ (IST)Reply

धन्यवाद @संतोष गोरे: :) धर्माध्यक्ष (चर्चा) १०:०३, १६ मे २०२३ (IST)Reply

विकिडेटा माहितीचौकट

संपादन

नमस्कार, केलुचरण मोहपात्रा यांच्या लेखातील माहितीचौकट पाहिली. विकिडेटा चौकट कशी वापरायची असते त्याची माहिती हवी होती. कृपया मार्गदर्शन करू शकाल का?

(विकिडेटामध्ये मराठी माहितीची भर काही ठिकाणी घातली आहे. पण संपूर्ण माहितीचौकट विकिडेटात कशी बनविता येते अजून माहिती नाही.) Ketaki Modak (चर्चा) १८:५४, २५ मे २०२३ (IST)Reply

नमस्कार @Ketaki Modak:! कोणत्याही लेखा वर तुम्ही साचा:विकिडेटा माहितीचौकट वापरू शकता. त्यासाठी फक्त {{विकिडेटा माहितीचौकट}} हा साचा लेखामध्ये हवा.
"विकिडेटा माहितीचौकट" हा सर्व माहिती त्या लेखाच्या "विकिडेटा" पानावरून घेतो. त्या साठी कोणतेही मराठी विकिपीडिया वरील पान हे त्याच्या विकिडेटा पाना सोबत जोडलेले असावे. उदा. तुम्ही बनवलेले पान पवित्र (फिलीप बार्बियर सेंट हिलरी) हे अजून विकिडेटा मध्ये जोडलेले नाही. ते मी ह्या संपादनाने जोडले.
आता तुम्ही जर {{विकिडेटा माहितीचौकट}} हा साचा पवित्र (फिलीप बार्बियर सेंट हिलरी) वर वापरला, तर Wikidata Pavitra (Q3379305) वर जी पण माहिती आहे, ती मराठी लेखात पण दिसेल.
पुढे जर कोणती माहिती दिसत नसेल, किंवा ती इंग्रजी मध्ये दिसत असे तर त्याचे कारण असे आहे की विकिडेटा मध्ये ती माहिती तशी आहे. परत हेच उदा. घेऊ - पवित्र च्या विकिडेटा मध्ये त्यांच्या निधनाचे गाव नाही; म्हणुन ते दिसणार नाही, पण जन्म गाव दिसेल. त्यांच्या महाविद्यालयाचे नाव इंग्रजी मध्ये दिसेल कारण त्या महाविद्यालयाचे मराठी विकिपीडिया मध्ये पान नाही. वरती "Description" मध्ये "French convert to Hinduism" असे दिसेल कारण त्याचे भाषांतर विकिडेटा मध्ये अजुन कोणी केले नाही.
Wikidata प्रामुख्याने तयार केला गेला आहे जेणेकरून सर्व सामान्य माहिती तेथे ठेवता येईल आणि तेथून सर्व ३००+ विकिपीडियांना ती वापरता येईल. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, मराठी विकिपीडियातील सर्व पाने त्यांच्या संबंधित विकिडेटा पानाशी जोडलेली असावीत. धर्माध्यक्ष (चर्चा) ११:१०, २६ मे २०२३ (IST)Reply
नमस्कार, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्या माहितीच्या आधारे अजून explore करून पाहते. तसे करताना आज प्रथमच हुता हिंडोचा हे पान विकिडेटाला जोडून पाहिले.
धन्यवाद!! Ketaki Modak (चर्चा) १५:५२, २६ मे २०२३ (IST)Reply

Feminism and Folklore 2023 - Local prize winners

संपादन
 

कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा

Congratulations on your remarkable achievement of winning a local prize in the Feminism and Folklore 2023 writing competition! We greatly appreciate your valuable contribution and the effort you put into documenting your local Folk culture and Women on Wikipedia. To ensure you receive your prize, please take a moment to complete the preferences form before the 1st of July 2023. You can access the form by clicking here. We kindly request you to submit the form before the deadline to avoid any potential disappointments.

If you have any questions or require further assistance, please do not hesitate to contact us via talkpage or Email. We are more than happy to help.

Best wishes,

FNF 2023 International Team

Stay connected     

MediaWiki message delivery (चर्चा) १६:१७, १० जून २०२३ (IST)Reply

Feminism and Folklore 2023 - A Heartfelt Appreciation for Your Impactful Contribution!

संपादन
 

कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा

Dear Wikimedian,

We extend our sincerest gratitude to you for making an extraordinary impact in the Feminism and Folklore 2023 writing competition. Your remarkable dedication and efforts have been instrumental in bridging cultural and gender gaps on Wikipedia. We are truly grateful for the time and energy you've invested in this endeavor.

As a token of our deep appreciation, we'd love to send you a special postcard. It serves as a small gesture to convey our immense thanks for your involvement in the competition. To ensure you receive this token of appreciation, kindly fill out this form by August 15th, 2023.

Looking ahead, we are thrilled to announce that we'll be hosting Feminism and Folklore in 2024. We eagerly await your presence in the upcoming year as we continue our journey to empower and foster inclusivity.

Once again, thank you for being an essential part of our mission to promote feminism and preserve folklore on Wikipedia.

With warm regards,

Feminism and Folklore International Team.

--MediaWiki message delivery (चर्चा) ००:०७, २६ जुलै २०२३ (IST)Reply

वर्षानुसार भारत‎

संपादन

नमस्कार,

तुम्ही प्रत्येक वर्षांत भारतातील घटना/घडामोडींसाठी लेख तयार करीत असलेले पाहिले.

मला वाटते अशा लेखांची शीर्षके भारतात २०२३, भारतात २०२१, इ. ऐवजी २०२३मधील भारत किंवा २०२३मधील भारतातील घडामोडी अशी असावीत.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:४४, २९ ऑगस्ट २०२३ (IST)Reply

Invite to Join Wikipedia Asian Month 2023

संपादन

You are receiving this message because you participated in the Wikipedia Asian Month 2022 as an organizer or editor.

 
Join the Wikipedia Asian Month 2023

Dear all,

The Wikipedia Asian Month 2023[1] is coming ! The campaign start within a flexible 30 days from November to December. Following with the changes of the rules made by last year, the wish to have more people get to know Asia and Asian related topic is the same! Click "Here" to Organize/Join a WAM Event.


1. Propose "Focus Theme" related to Asia !

If you are based somewhere in Asia, or have specific passion on an Asian topic, please propose your "Focus Theme" by October 25th. The WAM international team will select 5 themes. Please propose your focus theme through this link[2].

2. Enhancing existing articles can also count as part of campaign contribution.

Any edits, including creating new articles or adding new content to existing articles, over 3000 bytes in total would be able to get a reward. Last year, due to this change of rules, the Programs & Events Dashboard was suggested. However, according to community survey of 2022, Fountain Tool is still the best platform for tracking edit and points. You don’t need to create any Dashboard. For the tracking of editing existing article, the international team is currently designing a form. Will soon publish to the main page of WAM 2023.

3. More flexible campaign time

The contribution duration would remain 30days, but we extended the overall campaign timeline to 2 months. All organizers can decide when to start their WAM as long as the whole duration is within November 1st to December 31th. It means that you can participate in WAM based on the needs of your local community.

Timetable

 • October 1st, 2023 : Publish International Campaign Page of the Year
 • October 5th to 25th, 2023 : Call for focus themes of WAM 2023.
 • Before 29 October, 2023: Complete Registration [3] of Each language Wikipedia.
 • November 1st, UTC 00:00 to December 31th, UTC 00:00, 2023: Running the Campaign. (Find your local campaign for the actual event date.)
 • January 1st to March 15th, 2024: Auditing of each language Wikipedia.
 • March 30th, 2024: Deadline of reporting statistics and eligible editors to the International Team
 • April 1st to May 15th, 2024: The international team distributes Barnstars and Certificates to eligible editors of each event.

For your information, the main page of Wikipedia Asian Month is currently undertaking a reconstruction for archiving purpose. For the 2023 event please bookmarked this page. We hope you will enjoy Wikipedia Asian Month! If you have any inquiry, feel free to contact us by info@asianmonth.wiki [4]. We look forward to your participation.

Cheers!!!

WAM 2023 International Team

[1] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023

[2] https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link

[3] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023/Join_an_Event

[4] info@asianmonth.wiki

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

संपादन
 

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

निकाल: विकिपीडिया आशियाई महिना २०२३

संपादन

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०२३ स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक जिंकल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. विकिपीडियावरील तुमच्या भरीव योगदानामुळे मराठी विकिपीडियावर आशियाई विषयावरील सामग्री वाढविण्यात मदत झाली आहे. चांगले कार्य सुरू ठेवा! --संदेश हिवाळेचर्चा १२:२१, ८ डिसेंबर २०२३ (IST)Reply

धन्यवाद संदेश! धर्माध्यक्ष (चर्चा) १२:२५, ८ डिसेंबर २०२३ (IST)Reply

माहितीचौकट अभिनेता

संपादन

नमस्कार,

ज्या लेखांमध्ये {{माहितीचौकट अभिनेता}} आहे तेथून हा साचा घालवून {{विकिडेटा माहितीचौकट}} हा साचा लावू नये. मूळ साच्यात काही डेटा आहे जो विकिडेटा माहितीचौकटीत नाही.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ११:४६, २३ जानेवारी २०२४ (IST)Reply

तसा काही डेटा नसेल तर तो WikiData मध्ये टाकावा. पुर्ण WikiData Project चा उद्देश हाच आहे की वेगवेगळी माहिती अशी प्रत्येक विकि पानावर नसावी. धर्माध्यक्ष (चर्चा) ११:४९, २३ जानेवारी २०२४ (IST)Reply
मी अभय नातू यांच्या मताशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे. यासोबत अजून काही मुद्दे मांडू इच्छितो..
 1. {{विकिडेटा माहितीचौकट}} मध्ये फार त्रोटक माहिती असते आणि त्यात सर्व सामान्य संपादकांना भर घालता येत नाही. मला स्वतःला देखील ते अवघड जाते. आणि मोबाईल वरून तर शक्यच नाही.
 2. {{विकिडेटा माहितीचौकट}} साच्यामुळे निर्माण होणारी मुख्य लेखातील चौकट ही केवळ डेस्कटॉप वर नीट दिसते. मोबाईल दृश्यात ती चौकट नीट तर दिसत नाहीच नाही, यासोबत चित्रा सह काही माहिती जी की यात दिलेली असते ही मोबाईल दृश्यात वगळली जाते. आणि आपणास माहीत असेल कदाचित की आजच्या घडीस विकिपीडियास मोठ्या प्रमाणावर मोबाईल द्वारे वाचक आणि संपादक भेट देत असतात.
सबब माझ्या नजरेस आलेल्या वरील दोन त्रुटी दूर सारून मग आपण काम करावे.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:३०, २४ जानेवारी २०२४ (IST)Reply
@Dharmadhyaksha: यांनी उत्तर दिलेले आत्ता लक्षात आले.
@संतोष गोरे: यांच्या मुद्द्याव्यतिरिक्त मत --
विकिडेटा ही प्रमाणित (form आणि content) असल्याने हे अधिकाधिक वापरले पाहिजे हे बरोबर परंतु त्यासाठी असलेल्या माहितीचा बळी नको.
मध्यममार्ग म्हणून दोन्ही साचे ठेवावे आणि विकिडेटावर नसलेली माहिती घाली गेल्यावर मूळ साचा काढावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०९:४४, २४ जानेवारी २०२४ (IST)Reply
@Tiven2240: यांनी हे मुळ साचे बनवले होते. मला Module मधले फार काही समजत नाही. Tiven2240 ह्या बाबतील मदत करू शकतील तर बरे होईल. तो पर्यंत मी संतोष गोरेंनी सांगितलेली ही मोबाईल दृश्यातली समस्या मी Wikidata वर देखील निदर्शनास आणून दिली आहे.
पण साधारणपणे, मला असे वाटते की हा साचा वापरल्याने लेखाला मदत होते, विशेषत: जेव्हा आपले लेख खूप लहान आहे आणि पूर्णपणे लिहिलेले नाही. मी तयार केलेले सर्व लेख पूर्णपणे न लिहिल्याबद्दल तुम्ही मला दोष देऊ शकता; पण माझे लक्ष त्यांच्यातील चांगल्या सामग्रीपेक्षा अधिक लेख तयार करण्यावर आहे. धर्माध्यक्ष (चर्चा) १४:०२, २४ जानेवारी २०२४ (IST)Reply
सौम्य स्मरण, वरील चर्चे नुसार WikiData Project वर काही निर्णय घेण्यात आलाय का? - संतोष गोरे ( 💬 ) १२:२४, ९ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
क्षमस्व! तेथे कोणतीही मोठी चर्चा झाली नाही आणि आता चर्चा संग्रहित आहे. फक्त एका संपादकाने मला उत्तर दिले पण ते सर्व तांत्रिक गोष्टींशी संबंधित होते आणि मला ते समजलेही नाही. @Tiven2240:, तुम्ही आजकाल सक्रिय असल्याने, तुम्ही मदत करू शकता का? किंवा मी en.wp वर कोणाची तरी मदत घेण्याचा प्रयत्न करतो. धर्माध्यक्ष (चर्चा) १३:५८, ९ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
@Tiven2240, नमस्कार, तांत्रिक अडचणीत आपली नेहमीच मोलाची भूमिका राहिली आहे. कृपया यात लक्ष घालाल का. - संतोष गोरे ( 💬 ) १६:०७, ९ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
पाहतो धन्यवाद Tiven2240 (चर्चा) १६:१५, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
@Tiven2240 सौम्य स्मरण.- संतोष गोरे ( 💬 ) १०:५२, १२ मार्च २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) ०१:०४, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) ०२:०६, ३० मार्च २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

 • सीमा पहवा → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) १८:३०, २६ एप्रिल २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

 • सीमा पहवा → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) ०८:३०, ९ मे २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

 • कोसला → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) ००:३०, २ जून २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

 • डान्स बार → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) १५:३०, २ जून २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

 • नूतन → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • जया बच्चन → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • जेन फोंडा → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • शोकांतिका → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • मौनी रॉय → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • किंग लिअर → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • आशा सचदेव → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • शर्ली बूथ → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • हेलन हेस → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • हॉली हंटर → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • फेय डनअवे → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • लॉरा डर्न → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • बोनी राइट → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • फिओना शॉ → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • नेहा भसीन → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • कविता सेठ → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • सलमा आगा → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) १६:३०, २ जून २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) १९:३०, २ जून २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

 • कोसला → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • डान्स बार → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • हॉली हंटर → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • नेहा भसीन → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • कविता सेठ → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) २२:३०, ८ जून २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

 • सलमा आगा → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • फेय डनअवे → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • लॉरा डर्न → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • जया बच्चन → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • नूतन → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • मौनी रॉय → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • आशा सचदेव → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) २३:३०, ८ जून २०२४ (IST)Reply

तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले

संपादन

शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:

 • किंग लिअर → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • शोकांतिका → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • हेलन हेस → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • शर्ली बूथ → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • फिओना शॉ → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • बोनी राइट → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
 • जेन फोंडा → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )

कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते. - CampWiz Bot (चर्चा) २१:३०, १४ जून २०२४ (IST)Reply

Congratulations to the Feminism and Folklore Prize Winner!

संपादन

Dear Winner,

We are thrilled to announce that you have been selected as one of the prize winners in the 2024 Feminism and Folklore Writing Contest! Your contributions have significantly enriched Wikipedia with articles that document the vibrant tapestry of folk cultures and highlight the crucial roles of women within these traditions.

As a token of our appreciation, you will receive a gift coupon. To facilitate the delivery of your prize and gather valuable feedback on your experience, please fill out the Winners Google Form. In the form, kindly provide your details for receiving the gift coupon and share your thoughts about the project.

Your dedication and hard work have not only helped bridge the gender gap on Wikipedia but also ensured that the cultural narratives of underrepresented communities are preserved for future generations. We look forward to your continued participation and contributions in the future.

Congratulations once again, and thank you for being a vital part of this global initiative!

Warm regards,

The Feminism and Folklore Team Tiven2240 (चर्चा) १९:३४, २३ जून २०२४ (IST)Reply