साचा:माहितीचौकट अभिनेता

माहितीचौकट अभिनेता या साच्याचा वापर रंगभूमीवरील तसेच चित्रपटसृष्टीतील अभिनेते/अभिनेत्र्या यांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.

वापर

खाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. कुठलाही रकाना अनिवार्य नाही. उदाहरणादाखल अशोक सराफ हा लेख पाहा.

{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = 
| चित्र = 
| चित्र_रुंदी = 
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = 
| जन्म_दिनांक = 
| जन्म_स्थान = 
| मृत्यू_दिनांक = 
| मृत्यू_स्थान = 
| इतर_नावे = 
| कार्यक्षेत्र = 
| राष्ट्रीयत्व = 
| भाषा = 
| शिक्षण = 
| प्रशिक्षण_संस्था = 
| कारकीर्द_काळ = 
| प्रमुख_नाटके = 
| प्रमुख_चित्रपट = 
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = 
| पुरस्कार = 
| वडील_नाव = 
| आई_नाव = 
| पती_नाव = 
| पत्नी_नाव = 
| नातेवाईक = 
| अपत्ये = 
| स्वाक्षरी = 
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = 
| ट्विटर = 
| संकेतस्थळ = 
| धर्म = 
| तळटिपा = 
}}

रकाने (पॅरामीटर)

ठळक इटालिक पद्धतीतील रकाने अनिवार्य आहेत.

पार्श्वभूमी_रंग पार्श्वभूमीचा रंग (उदा. संबंधित प्रकल्पात वापरलेले रंग)
नाव कलाकाराचे नाव; सामान्यतः कलाकारावरील लेखाचे शीर्षक(म्हणजेच कलाकाराचे समाजातील रूढ नाव)
चित्र कलाकाराचे चित्र/ प्रकाशचित्र. या स्वरूपात: "Example.jpg"
चित्र_रुंदी * "Npx" अशा स्वरूपात चित्राची रुंदी, N पिक्सेलपर्यंत चित्र रिसाइझ केले जाते; 220px ही डीफॉल्ट चित्ररुंदी आहे.
चित्र_शीर्षक * चित्राचे शीर्षक
पूर्ण_नाव कलाकाराचे पूर्ण नाव
जन्म_दिनांक कलाकाराचा जन्मदिनांक
जन्म_स्थान कलाकाराचे जन्मस्थान
मृत्यू_दिनांक कलाकाराचा मृत्युदिनांक
मृत्यू_स्थान कलाकाराचे मृत्युस्थान
इतर_नावे कलाकाराची इतर नावे
कार्यक्षेत्र कलाकाराची प्रमुख कार्यक्षेत्रे (उदा. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी इत्यादी)
राष्ट्रीयत्व कलाकाराचे राष्ट्रीयत्व
धर्म कलाकाराचा धर्म
भाषा कलाकाराने अभिनय केलेल्या नाटकांच्या/चित्रपटांच्या/दूरचित्रवाणी मालिकांच्या भाषा
कारकीर्द_काळ कलाकाराच्या कारकीर्दीचा काळ
प्रमुख_नाटके प्रमुख/गाजलेली नाटके (नाटकांत भिनय केला असल्यास)
प्रमुख_चित्रपट प्रमुख/गाजलेले चित्रपट (चित्रपटांत अभिनय केला असल्यास)
प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम प्रमुख/गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिका/कार्यक्रम
पुरस्कार कलाकाराला मिळालेले पुरस्कार (वर्ष पुरस्कारानंतर कंसात लिहावे.)
वडील_नाव कलाकाराच्या वडिलांचे नाव
आई_नाव कलाकाराच्या आईचे नाव
पती_नाव कलाकाराच्या पतीचे नाव (कलाकार स्त्री असल्यास)
पत्नी_नाव कलाकाराच्या पत्नीचे नाव (कलाकार पुरुष असल्यास)
अपत्ये कलाकाराच्या अपत्यांची नावे
ट्विटर ट्विटर
संकेतस्थळ संकेतस्थळाचा दुवा
तळटिपा तळटिपा
* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल.


या साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.
यात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.
तुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.