Holly Hunter (es); Holly Hunter (is); Holly Hunter (ms); Холи Хънтър (bg); Holly Hunter (ro); 荷莉·亨特 (zh-hk); Holly Hunterová (sk); Holly Hunter (oc); 荷莉·杭特 (zh-hant); Holly Hunter (mul); 홀리 헌터 (ko); Holly Hunter (eo); Holly Hunterová (cs); Holly Hunter (an); হলি হান্টার (bn); Holly Hunter (fr); Holly Hunter (hr); हॉली हंटर (mr); Holly Hunter (vi); Hollija Hantere (lv); Holly Hunter (af); Холи Хантер (sr); Holly Hunter (pt-br); Holly Hunter (sco); Holly Hunter (lb); Holly Hunter (nn); Holly Hunter (nb); Holli Hanter (az); ھاڵی ھانتەر (ckb); Holly Hunter (en); هولي هنتر (ar); Holly Hunter (hu); Holly Hunter (eu); Holly Hunter (ast); هالی هانتر (azb); Holly Hunter (cy); Холі Хантэр (be); Հոլլի Հանթեր (hy); 荷莉·亨特 (zh); Holly Hunter (da); ჰოლი ჰანტერი (ka); ホリー・ハンター (ja); Holly Hunter (nds); Χόλυ Χάντερ (el); هولى هانتر (arz); Holly Hunter (fi); הולי האנטר (he); Holly Hunter (la); Holly Hunter (ca); Холли Хантер (ru); 霍利·亨特 (wuu); ਹੋਲੀ ਹੰਟਰ (pa); Holly Hunter (ilo); Holly Hunter (sh); هالی هانتر (fa); Hollj Hunter (tg-latn); Holly Hunter (it); Holly Hunter (nl); Holly Hunter (ga); Голлі Гантер (uk); Holly Hunter (et); Holly Hunter (id); Һолли Һантер (tt-cyrl); Holly Hunter (de); Holly Hunter (sq); Holly Hunter (yo); Һолли Һантер (tt); Holly Hunter (pt); Holly Hunter (sv); Холли Хантер (mn); Холи Хантер (sr-ec); Holi Hanter (sr-el); Holly Hunter (sl); Holly Hunter (tl); Holly Hunter (tpi); Holly Hunter (tr); ฮอลลี ฮันเตอร์ (th); Holly Hunter (pl); ہولی ہنٹر (ur); 荷莉·杭特 (zh-tw); Holly Hunter (uz); ჰოლი ჰანტერი (xmf); Ҳоллй Ҳунтер (tg); Holly Hunter (io); Holly Hunter (gl); 霍利·亨特 (zh-cn); 霍利·亨特 (zh-hans); 荷莉·亨达 (zh-sg) actriz estadounidense (es); amerikai színésznő (hu); aktore estatubatuarra (eu); actriz estauxunidense (ast); actriu estatunidenca (ca); actores (cy); aktore amerikane (sq); تهیه‌کننده، صداپیشه، و بازیگر آمریکایی (fa); Actress (zh); amerikansk skuespiller (da); Amerikalı sinema oyuncusu (tr); アメリカ合衆国の女優 (ja); americká herečka a producentka (sk); שחקנית ומפיקה אמריקאית (he); yhdysvaltalainen näyttelijä (fi); usona aktoro (eo); americká herečka (cs); attrice statunitense (it); মার্কিন অভিনেত্রী (bn); actrice américaine (fr); ameerika näitleja (et); American actress (born 1958) (en); amerikansk skådespelare (sv); Amerikaanse aktrise (af); actriță americană (ro); Amerikana nga aktres ken produser (ilo); American actress (born 1958) (en); amerikanesch Schauspillerin (lb); американска актриса (bg); американская актриса и продюсер (ru); ban-aisteoir Meiriceánach (ga); АНУ-ын жүжигчин (mn); amerikansk skodespelar (nn); അമേരിക്കന്‍ ചലചിത്ര നടി (ml); Amerikaans actrice (nl); amerykańska aktorka (pl); pemeran perempuan asal Amerika Serikat (id); United States of America artist ŋun nyɛ paɣa (dag); US-amerikanische Schauspielerin (de); actriz estadounidense (gl); ممثلة أمريكية (ar); Αμερικανίδα ηθοποιός (el); 미국의 배우 (ko) Holly Paige Hunter (es); Si Holly Hunter (tl); Hunter (sv); Holly Patricia Hunter (et); Holly Paige Hunter (pl); Холлі Хантер, Голі Гантер (uk); Hunter, Holi Hanter (sh); Holly Hunter, Хантер Холли, Хантер Х., Хантер, Холли (ru); 荷莉·杭特, 荷麗·杭特, 荷莉·亨達 (zh); Holly Patricia Hunter (de); Holly Paige Hunter (fi); Holly Patricia Hunter (en); Holly Hunter (th); Holly Hunter (cs); Holly Hunter (sr)

हॉली हंटर (२० मार्च १९५८)[] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. १९९३ च्या द पियानो या नाटकातील ॲडा मॅकग्राच्या भूमिकेसाठी हंटरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. तिने ब्रॉडकास्ट न्यूज (१९८७), द फर्म (१९९३), आणि थर्टीन (२००३) साठी तीन अतिरिक्त अकादमी पुरस्कार नामांकन मिळवले. तिने रो व्हर्सेस. वेड (१९८९) आणि द पॉझिटिव्हली ट्रू ॲडव्हेंचर्स ऑफ द एलिज्ड टेक्सास चीअरलीडर-मर्डरिंग मॉम (१९९३) या दूरचित्रवाणी चित्रपटांसाठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकले. तिने नाट्य मालिका सेव्हिंग ग्रेस (२००७-२०१०) मध्ये देखील काम केले.

हॉली हंटर 
American actress (born 1958)
Holly Hunter
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावHolly Hunter
जन्म तारीखमार्च २०, इ.स. १९५८
Conyers
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९६८
नागरिकत्व
निवासस्थान
शिक्षण घेतलेली संस्था
  • Carnegie Mellon University (Bachelor of Fine Arts)
  • Rockdale County High School
व्यवसाय
पूर्वजांचे घर
वैवाहिक जोडीदार
  • Janusz Kamiński (इ.स. १९९५ – इ.स. २००१)
कर्मस्थळ
पुरस्कार
  • Los Angeles Film Critics Association Award for Best Actress (इ.स. १९८७)
  • New York Film Critics Circle Award for Best Actress (इ.स. १९८७)
  • National Board of Review Award for Best Actress (इ.स. १९८७)
  • Primetime Emmy Award for Outstanding Lead Actress in a Miniseries or a Movie (इ.स. १९८९)
  • Academy Award for Best Actress (इ.स. १९९४)
  • National Society of Film Critics Award for Best Actress (इ.स. १९९३)
  • National Board of Review Award for Best Actress (इ.स. १९९३)
  • New York Film Critics Circle Award for Best Actress (इ.स. १९९३)
  • London Film Critics Circle Award for Actress of the Year (इ.स. १९९३)
  • Golden Globe Award for Best Actress – Motion Picture Drama (इ.स. १९९३)
  • AACTA Award for Best Actress in a Leading Role (इ.स. १९९३)
  • Los Angeles Film Critics Association Award for Best Actress (इ.स. १९९३)
  • Cannes Film Festival Award for Best Actress (इ.स. १९९३)
  • Primetime Emmy Award for Outstanding Lead Actress in a Miniseries or a Movie (इ.स. १९९३)
  • BAFTA Award for Best Actress in a Leading Role (इ.स. १९९४)
  • Las Vegas Film Critics Society Award for Best Supporting Actress (इ.स. २००४)
  • International Cinephile Society Award for Best Supporting Actress (इ.स. २००४)
  • Lucy Award (इ.स. २००९)
  • Silver Bear for Best Actress
  • star on Hollywood Walk of Fame
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q105660
आयएसएनआय ओळखण: 0000000121275677
व्हीआयएएफ ओळखण: 34649834
जीएनडी ओळखण: 130493805
एलसीसीएन ओळखण: n88086547
बीएनएफ ओळखण: 13957507n
एसयूडीओसी ओळखण: 059627883
NACSIS-CAT author ID: DA10338648
आय.एम.डी.बी. दुवा: nm0000456
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 35829976
एमबीए ओळखण: 82cb71ba-940f-429a-b8d3-57a5370d419f
Open Library ID: OL7519529A
एनकेसी ओळखण: xx0051885
National Library of Israel ID (old): 002206019
बीएनई ओळखण: XX1266218
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 073695904
बीआयबीएसआयएस ओळखण: 97032543
NUKAT ID: n2008108906
Internet Broadway Database person ID: 83434
NLP ID (old): a0000001780966
National Library of Korea ID: KAC2020K9249
PLWABN ID: 9810618698805606
J9U ID: 987007444682805171
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हंटरच्या इतर चित्रपट भूमिकांमध्ये रायझिंग ऍरिझोना (१९८७), ऑल्वेज (१९८९), मिस फायरक्रॅकर (१९८९), होम फॉर द हॉलिडेज (१९९५), क्रॅश (१९९६), ओ ब्रदर, व्हेअर आर्ट तू? (२०००), द इनक्रेडिबल्स (२००४) आणि त्याचा पुढील भाग इनक्रेडिबल्स २ (२०१८), बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन: डॉन ऑफ जस्टिस (२०१६), आणि द बिग सिक (२०१७) आहे. द बिग सिक चित्रपटासाठी तिलासहाय्यक अभिनेत्रीचे स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

तिला १९८८ मध्ये ब्रॉडकास्ट न्यूज या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले आहे. १९९४ मध्ये द पियानो चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला होता. त्याच वर्षी १९९४ मध्ये, तिला द फर्म चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी नामांकन देखील मिळाले होते. २००४ मध्ये, तिला पुन्हा थर्टीन साठी नामांकन मिळाले.

द पियानो चित्रपटासाठी तिने बोस्टन सोसायटी ऑफ फिल्म क्रिटिक्स अवॉर्ड्स, ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स, कान्स फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स, शिकागो फिल्म क्रिटिक्स असोसिएशन ॲवॉर्ड्स, गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड्स आणि अनेक पुरस्कार आणि नामांकनंही जिंकली. १९९९ मध्ये, हंटरला अमेरिकन ॲकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा गोल्डन प्लेट पुरस्कार मिळाला.[] २०१६ मध्ये, हंटरला तिच्या अल्मा माटर, कार्नेगी मेलॉन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.[]

वैयक्तिक जीवन

संपादन

हंटरचा जन्म जॉर्जियातील कोनियर्स येथे झाला. ती मार्गुराइट (गृहिणी) आणि चार्ल्स एडविन हंटर, (शेतकरी व क्रीडा-प्रतिनिधी) यांची मुलगी होती.[] सहा मुलांपैकी ती सर्वात लहान आहे. तिच्या पालकांनी लहान वयातच तिच्या प्रतिभेला प्रोत्साहन दिले. पाचव्या वर्गाच्या शालेय नाटकात हेलन केलरच्या भूमिकेत तिचा पहिला अभिनय होता. गालगुंडाच्या बालपणातील आजारामुळे तिला डाव्या कानाने ऐकू येत नाही. या स्थितीमुळे काहीवेळा कामात गुंतागुंत निर्माण होते आणि तिला उजवा कान वापरता यावा यासाठी पटकथेमधून काही चित्रपटातील दृश्ये बदलावी लागतात.[] ती अधार्मिक आहे.[][] तिने १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस रॉकडेल काउंटी हायस्कूलमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली, ओक्लाहोमा, मॅन ऑफ ला मंचा आणि फिडलर ऑन द रूफ या स्थानिक निर्मितीमध्ये अभिनय केला. [] हंटरने पिट्सबर्गमधील कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीमधून नाटकात पदवी मिळवली आणि काही काळ स्थानिक थिएटरमध्ये सादरीकरण केले, सिटी थिएटरमध्ये कल्पक भूमिका बजावल्या, नंतर सिटी प्लेयर्स असे नाव दिले. []

हंटरचे लग्न जानुझ कामिंस्की यांच्याशी झाले होते जो शिंडलर्स लिस्ट आणि सेव्हिंग प्रायव्हेट रायनचा सिनेमॅटोग्राफर आहे.[१०] १९९५ ते २००१ पर्यंत हे लग्न टिकले. ती २००१ पासून ब्रिटिश अभिनेता गॉर्डन मॅकडोनाल्डसोबत आहे. हे जोडपे सॅन जोस रेपर्टरी थिएटरच्या बाय द बोग ऑफ कॅट्सच्या निर्मितीमध्ये भेटले. जानेवारी २००६ मध्ये, वयाच्या ४७ व्या वर्षात, हंटरने जुळ्या मुलांना जन्म दिला, क्लॉड आणि प्रेस.[११][१२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "UPI Almanac for Saturday, March 20, 2021". United Press International. March 20, 2021. March 20, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 17, 2022 रोजी पाहिले. actor Holly Hunter in 1958 (age 63)
  2. ^ "Golden Plate Awardees of the American Academy of Achievement". www.achievement.org. American Academy of Achievement.
  3. ^ University, Carnegie Mellon (May 11, 2016). "Countdown To 119th Commencement - News - Carnegie Mellon University". September 22, 2018 रोजी पाहिले.
  4. ^ Marguerite Catledge obituary Legacy.com 2011 accessed 2-22-22
  5. ^ Schlöndorff, Volker: "A Gathering of Old Men", Extras on German DVD by Arthaus
  6. ^ Mackenzie, Suzie (November 22, 2003). "What people don't know about Holly". The Guardian. Guardian News and Media Limited. November 26, 2015 रोजी पाहिले.
  7. ^ Wightman, Catriona (2010-03-29). "Holly Hunter: 'I am not religious'". Digital Spy (इंग्रजी भाषेत). 2022-01-28 रोजी पाहिले.
  8. ^ "Conyers native Holly Hunter brings Southern charm, complexity to film, TV roles". ajc.com. March 7, 2019 रोजी पाहिले.
  9. ^ Conner, Lynne (2007). Pittsburgh in Stages: Two Hundred Years of Theater. University of Pittsburgh Press. pg. 247. आयएसबीएन 978-0-8229-4330-3. Retrieved July 15, 2011.
  10. ^ "Holly Hunter has twins at 47". The Telegraph. January 19, 2006. January 11, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 1, 2012 रोजी पाहिले.
  11. ^ "Holly Hunter gives birth at age 47". Accessed January 23, 2023.
  12. ^ "Holly Hunter and Gordon MacDonald take sons to the park – Moms & Babies – Celebrity Babies and Kids - Moms & Babies". PEOPLE.com. March 15, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 24, 2016 रोजी पाहिले.