पिट्स्बर्ग (इंग्लिश: Pittsburgh) हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेनसिल्व्हेनियाच्या नैऋत्य भागात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ओहायो नदीची सुरुवात ह्या संगमामधूनच होते. पिट्स्बर्ग शहराची लोकसंख्या ३ लाख तर अमेरिकेमधील २२व्या मोठ्या पिट्स्बर्ग महानगराची लोकसंख्या २३.५ लाख इतकी आहे.

पिट्स्बर्ग
Pittsburgh
अमेरिकामधील शहर

Montage Pittsburgh.jpg

Flag of Pittsburgh, Pennsylvania.svg
ध्वज
Pittsburgh city coat of arms.svg
चिन्ह
पिट्स्बर्ग is located in पेन्सिल्व्हेनिया
पिट्स्बर्ग
पिट्स्बर्ग
पिट्स्बर्गचे पेन्सिल्व्हेनियामधील स्थान
पिट्स्बर्ग is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
पिट्स्बर्ग
पिट्स्बर्ग
पिट्स्बर्गचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°26′30″N 80°0′0″W / 40.44167°N 80.00000°W / 40.44167; -80.00000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य पेन्सिल्व्हेनिया
स्थापना वर्ष सप्टेंबर १४, इ.स. १७५८
क्षेत्रफळ १५१ चौ. किमी (५८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,०५,७०४
  - घनता २,१७६ /चौ. किमी (५,६४० /चौ. मैल)
  - महानगर २३,५६,२८५
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
city.pittsburgh.pa.us

अमेरिकेतील स्टील उत्पादन उद्योगाचे मोठे केंद्र असलेल्या पिट्स्बर्गमध्ये एकूण ४४६ पूल आहेत ज्यांमुळे त्याची टोपणनावे "The City of Bridges" व "The Steel City" ही पडली आहेत.

अनेक अहवालांनुसार पिट्स्बर्ग हे अमेरिकेमधील सर्वात निवासयोग्य शहर मानले गेले आहे.

नामकरणसंपादन करा

इतिहाससंपादन करा

भूगोलसंपादन करा

लोकसंख्यासंपादन करा

अर्थव्यवस्थासंपादन करा

कला आणि संस्कृतीसंपादन करा

खेळसंपादन करा

खेळसंपादन करा

खालील तीन प्रमुख व्यावसायिक संघ पिट्स्बर्ग महानगरामध्ये स्थित आहेत. आजवर सहा वेळा सुपर बोल जिंकणारा पिट्स्बर्ग स्टीलर्स हा नॅशनल फुटबॉल लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
पिट्स्बर्ग स्टीलर्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग हाइन्झ फील्ड १९३३
पिट्स्बर्ग पेंग्विन्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग कॉन्सॉल एनर्जी सेंटर १९६७
पिट्स्बर्ग पायरेट्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल पीएनसी पार्क १८८२

शहर रचनासंपादन करा

पिट्स्बर्गचे विस्तृत चित्र

शासनसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

प्रसारमाध्यमेसंपादन करा

दळणवळणसंपादन करा

हेही पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: