Pooja Batra (es); Pooja Batra (eu); Pooja Batra (ast); Пуджа Батра (ru); पूजा बतरा (mai); Pooja Batra (sq); پوجا باترا (fa); 普佳·芭特拉 (zh); Pooja Batra (da); プージャー・バトラ (ja); Pooja Batra (tet); Pooja Batra (sv); Pooja Batra (ace); 普佳・芭特拉 (zh-hant); पूजा बत्रा (hi); పూజా బాత్రా (te); ਪੂਜਾ ਬਤਰਾ (pa); Pooja Batra (map-bms); Pooja Batra (pap); Pooja Batra (it); পূজা বাত্রা (bn); Pooja Batra (fr); Pooja Batra (jv); Pooja Batra (su); Pooja Batra (bug); Pooja Batra (fi); Pooja Batra (yo); पूजा बत्रा (mr); Pooja Batra (pt); Pooja Batra (de); 푸자 바트라 (ko); Pooja Batra (bjn); بوجا باترا (arz); Pooja Batra (sl); Pooja Batra (ga); Pooja Batra (pt-br); Pooja Batra (ca); Pooja Batra (id); പൂജ ബത്ര (ml); Pooja Batra (nb); Pooja Batra (nl); Pooja Batra (min); Pooja Batra (gor); ಪೂಜಾ ಭಾತ್ರಾ (kn); Պուջա Բատրա (hy); Pooja Batra (en); بوجا باترا (ar); پوجا بترا (ur); பூஜா பத்ரா (ta) actriz india (es); aktore indiarra (eu); actriz india (ast); индийская актриса (ru); actores a aned yn 1976 (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر هندی (fa); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); indisk skådespelare (sv); індійська акторка (uk); 印度女演員 (zh-hant); intialainen näyttelijä (fi); Indian actress (en-ca); aktor merikano (pap); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); އެމެރިކާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); Indian-American actress (en); actriz indiana (pt); שחקנית אמריקאית (he); Indian-American actress (en); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Amerikaans actrice (nl); Òṣèré Ọmọ Orílẹ̀-èdè America (yo); actriu índia (ca); United States of America artist ŋun nyɛ paɣa (dag); Indian actress (en-gb); actriz india (gl); ممثلة هندية (ar); indische Schauspielerin und Model (de); இந்திய-அமெரிக்க நடிகை (ta) Pooja Batra Shah (en); Pooja Batra (ml); பூஜா பத்ரா ஷா (ta)

पूजा बत्रा-शाह (जन्म २७ ऑक्टोबर १९७५) एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा विजेती आहे. ती प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आणि १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा मुकुट जिंकला आणि मिस इंटरनॅशनल १९९३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. []

पूजा बत्रा 
Indian-American actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर २७, इ.स. १९७६
फैजाबाद
नागरिकत्व
निवासस्थान
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
मातृभाषा
विजय
वैवाहिक जोडीदार
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी

संपादन

बत्रा यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९७५ ला[] [] भारतीय सैन्यातील कर्नल रवी बत्रा,[] आणि मिस इंडिया (१९७१) सहभागी नीलम बत्रा यांच्या पोटी झाला.[] तिला दोन भाऊ आहेत.[] ती द्वितीय लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्याशी संबंधित आहे, जे भारताच्या सर्वोच्च लष्करी सन्मान, परमवीर चक्राने सन्मानित शहीद आहे.[]

बत्रा लहान असतानाच तिच्या कुटुंबासह लुधियानामध्ये राहत होत्या.[] शाळेत असताना, ती एक खेळाडू होती आणि तिने २०० आणि ४००-मीटर धावण्याची शर्यतमध्ये भाग घेतला होता.[] तिने फर्ग्युसन कॉलेज, पुणे मधून अर्थशास्त्र मध्ये पदवी प्राप्त केली आणि सिम्बायोसिस, पुणे येथून मार्केटिंग मध्ये एमबीए केले.[][][] तिने १९९३ मध्ये मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता.[१०]

कारकीर्द

संपादन

तरुण वयात तिने नोकरी म्हणून मॉडेलिंगला सुरुवात केली. ती तिच्या लिरिल साबणाच्या जाहिरातीसाठी प्रसिद्ध होती.[११] भारतात हेड अँड शोल्डर्सची प्रवक्ता म्हणून लॉन्च होणारी ती पहिली भारतीय होती. तिने २५० हून अधिक मॉडेलिंग इव्हेंट आणि जाहिरात मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. १९९३ मध्ये तिला मिस इंडिया इंटरनॅशनलचा मुकुट देण्यात आला व तेव्हा ती प्रसिद्ध झाली.[१२] ती भारतातील टॉप मॉडेल्सपैकी एक ओळखली जात. तिने अनेक फॅशन शोसाठी रॅम्प वॉक केले आहे.[] [१३]

तिने पहिला चित्रपट १९९७ मध्ये साईन केलेला विरासत आणि त्यानंतर दुसरा चित्रपट भाई होता. [१४] तिने हसीना मान जायेगी, दिल ने फिर याद किया आणि कही प्यार ना हो जाये सारखे २० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तिचा एक चित्रपट, ताजमहाल: एक शाश्वत प्रेम कथा, एक ऐतिहासिक चित्रपट हा २००४ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला[१५]

बत्राने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, ज्यात तीन मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे [१६] आणि दोन तमिळ चित्रपट.[१७]

वैयक्तिक जीवन

संपादन

बत्रा यांनी ऑर्थोपेडिक सर्जन सोनू अहलुवालिया यांच्याशी ९ फेब्रुवारी २००३ रोजी नवी दिल्ली येथे लग्न केले आणि ते लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाले. [१८] [१९] जानेवारी २०११ मध्ये तिने यूएस कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. [२०] [२१]

बत्रा यांनी जून २०१९ मध्ये अभिनेता नवाब शाह यांच्याशी असलेले तिचे नाते उघड केले.[२२] [२३] त्यांचे लग्न ४ जुलै २०१९ रोजी दिल्लीत आर्य समाजाच्या परंपरेनुसार झाले. [२४] [२५]

फिल्मोग्राफी

संपादन
वर्ष चित्रपट भूमिका इंग्रजी
१९९५ आसई पाहुणी कलाकार तमिळ
सिसिंद्री स्वतः तेलुगु
१९९७ विश्वविधाता पूनम हिंदी
विरासत अनिता
भाई पूजा
चंद्रलेखा लेखा मल्याळम
१९९८ शाम घनशाम रूपा हिंदी
साजिश राहेल
ग्रीकू वीरुडू सिरिशा तेलुगु
१९९९ मेघम स्वाती मल्याळम
ओरुवन कल्पना तमिळ
हसीना मान जायेगी पूजा वर्मा हिंदी
२००० बस यारी रखो प्रतिभा
दैवथिंते माकन सोनिया मल्याळम
कंदुकोंडाईन कंदुकोंडाईन नंदिनी वर्मा तमिळ
कही प्यार ना हो जाये मोना हिंदी
२००१ इत्तेफाक रोशनी हिरानंदानी
दिल ने फिर याद किया सोनिया चोप्रा
फर्ज मोहक
कुछ खट्टी कुछ मीठी सावित्री
जोडी मं. १ कॅसिनो नर्तक
नायक लैला
२००३ तालाश कामिनी
परवाना परवानाचा सहकारी
२००५ ताजमहाल नूरजहाँ
२०११ हम तुम शबाना पूजा
२०१५ एबीसीडी २ पूजा कोहली
२०१६ किलर पंजाबी [२६] रिटा वालिया पंजाबी
२०१७ वन अंडर द सन कॅथरीन व्हॉस इंग्रजी
मिरर गेम शोनाली हिंदी
२०१८ रुकी डॉक्टर इंग्रजी (हॉलीवूड)
२०२१ स्क्वॅड नंदिनी राजपूत

नामांकन

संपादन
वर्ष पुरस्कार श्रेणी चित्रपट परिणाम
१९९८ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विरासत नामांकन [२७]
सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण नामांकन [२७]
स्क्रीन अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन [२८]
सर्वात आशाजनक नवोदित - महिला नामांकन [२८]
झी सिने अवॉर्ड्स सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – महिला नामांकन [२९]
सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण नामांकन [२९]

संदर्भ

संपादन
  1. ^ Basu, Nilanjana (4 February 2021). "Pooja Batra's Miss India Memories - A Throwback To What Made 1993 Special". NDTV. 26 February 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Happy birthday Pooja Batra: How Virasat actor found love with Nawab Shah". Hindustan Times. 27 October 2020. 29 November 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "PICS: 45-Year-Old Pooja Batra Sizzles In A Bikini In Costa Rica". ABP News. 25 August 2021. 31 May 2023 रोजी पाहिले.
  4. ^ Tiwari, Nimisha (13 August 2009). "What's Pooja Batra doing in Mumbai!". द टाइम्स ऑफ इंडिया. 1 May 2016 रोजी पाहिले.
  5. ^ a b c "'I'm not his ex, Akshay Kumar is my ex'". Rediff. 25 June 1997. 1 May 2016 रोजी पाहिले.
  6. ^ a b ""To those interested in entering the entertainment world: believe in yourself, have the chops, and be ready to work hard."—Pooja Batra" (PDF). Roshni Media Group. 2021-12-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 1 May 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "I never really toot the horn about my family or my lineage but this I gotta.. So proud to be related to #shaheed #secondlieutenant #arunkhetarpal #pvc #posthumous #aka The bravest officer of the Indian Army. #mydadscousin #battlefieldofbasantar #indopakwar71 As someone once said 'Wars are created by politicians, compounded by bureaucrats and fought by soldiers.'". Instagram. रोजी मूळ पानापासून संग्रहित2023-02-18. 14 April 2021 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  8. ^ Vashisht-Kumar, Divya (7 March 2016). "Pooja Batra Makes Heads Turn in Action Thriller 'Killer Punjabi': Watch Trailer". India-West. 14 July 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2016 रोजी पाहिले.
  9. ^ a b "Biography". Poojabatra.com. 1 May 2016 रोजी पाहिले.
  10. ^ "Miss Indias who made it to Bollywood". द टाइम्स ऑफ इंडिया. 1 May 2016 रोजी पाहिले.
  11. ^ "40 Years Ago and now: The Liril Girl showed how to target a state of mind". Rediff. 16 October 2014. 1 May 2016 रोजी पाहिले.
  12. ^ "Pooja Batra – 2000-1991! – Miss India Winners 2009-1964 – Archives – Femina Miss India". द टाइम्स ऑफ इंडिया. 27 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 July 2011 रोजी पाहिले.
  13. ^ Srinivasan, V S (18 March 1997). "Beguiling babe". Rediff. 1 May 2016 रोजी पाहिले.
  14. ^ "Good show". India Today. 31 May 1997. 1 May 2016 रोजी पाहिले.
  15. ^ Ruhani, Faheem (9 September 2005). "Mughal premiere for 'Taj Mahal' in London". DNA. 1 May 2016 रोजी पाहिले.
  16. ^ Gupta, Rakhee (18 January 2001). "Pooja Batra: Back to Bollywood". The Tribune. 1 May 2016 रोजी पाहिले.
  17. ^ Kaushal, Ruchi (7 November 2021). "Pooja Batra on missing from films: 'I haven't just been sitting and eating potatoes". Hindustan Times. 9 June 2023 रोजी पाहिले.
  18. ^ Iyer, Rohini (11 February 2003). "Pooja Batra, post marriage". Rediff. 8 January 2024 रोजी पाहिले.
  19. ^ "A Healthy Mantra – Pooja Batra". 10 January 2009. 18 March 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 May 2016 रोजी पाहिले.
  20. ^ "Pooja Batra wants out". Mid Day. 28 January 2011. 8 January 2024 रोजी पाहिले.
  21. ^ "Former Miss India files for divorce". The New Indian Express. 2 February 2011. 8 January 2024 रोजी पाहिले.
  22. ^ "Pooja Batra finds her soulmate in Tiger Zinda Hai actor Nawab Shah. See their pics here". हिंदुस्तान टाइम्स. 19 June 2019. 19 June 2019 रोजी पाहिले.
  23. ^ "Actors Pooja Batra and Nawab Shah find soulmates in each other! See photos". DNA India. 19 June 2019. 19 June 2019 रोजी पाहिले.
  24. ^ "Pooja Batra confirms marrying Nawab Shah: 'He is the man I want to spend rest of my life with'. See pics". हिंदुस्तान टाइम्स (इंग्रजी भाषेत). 15 July 2019. 26 March 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2019 रोजी पाहिले.
  25. ^ "Pooja Batra on marriage with Nawab Shah: He was ready to propose to me right after we met". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). 15 July 2019. 15 July 2019 रोजी पाहिले.
  26. ^ "Pooja Batra makes debut in Punjabi films". द इंडियन एक्सप्रेस. 29 April 2015. 1 May 2016 रोजी पाहिले.
  27. ^ a b "43rd Filmfare Awards 1998 Nominations". Indian Times. The Times Group. 6 July 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 June 2021 रोजी पाहिले.
  28. ^ a b "The 4th Screen Awards Nominations: Bollywood's best to vie for Screen-Videocon awards". The Indian Express. 9 January 1998. 6 August 2021 रोजी पाहिले.
  29. ^ a b "1st Zee Cine Awards 1998 Popular Award Categories Nominations". Zee Television. Zee Entertainment Enterprises. 19 February 1998 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2021 रोजी पाहिले.