नवाब शाह (अभिनेता)
नवाब शाह हा एक भारतीय अभिनेता आहे, जो हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड -भाषेतील चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम करतो. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी दूरचित्रवाणीवर मालिकांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आहे.[१]
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर १२, इ.स. १९७२ भारत | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
शाह आणि अभिनेत्री पूजा बत्रा यांनी जून २०१९ मध्ये त्यांच्या नात्याचा खुलासा केला.[२][३] त्यांचे लग्न ४ जुलै २०१९ रोजी दिल्लीत आर्य समाजाच्या परंपरेनुसार झाले.[४][५]
संदर्भ
संपादन- ^ "Nawab Shah escapes freak accident". द टाइम्स ऑफ इंडिया. 28 February 2011. 3 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 April 2012 रोजी पाहिले.
- ^ "Pooja Batra finds her soulmate in Tiger Zinda Hai actor Nawab Shah. See their pics here". हिंदुस्तान टाइम्स. 19 June 2019. 19 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "Actors Pooja Batra and Nawab Shah find soulmates in each other! See photos". DNA India. 19 June 2019. 19 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "Pooja Batra confirms marrying Nawab Shah: 'He is the man I want to spend rest of my life with'. See pics". हिंदुस्तान टाइम्स. 15 July 2019. 2021-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "Pooja Batra on marriage with Nawab Shah: He was ready to propose to me right after we met". इंडिया टुडे. 15 July 2019. 15 July 2019 रोजी पाहिले.