फैजाबाद

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील शहर व जिल्ह्या मुख्यालय


फैझाबाद हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व फैझाबात जिल्ह्याचे मुख्यालय आहे. फैझाबाद शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात घाघरा नदीच्या काठावर लखनौच्या १३० किमी पूर्वेस वसले आहे. अयोध्या हे प्राचीन शहर व रामाचे जन्मस्थान फैझाबादच्या जवळच स्थित आहे.

फैझाबाद
उत्तर प्रदेशमधील शहर

फैझाबाद येथील अवध विद्यापीठ
फैझाबाद is located in उत्तर प्रदेश
फैझाबाद
फैझाबाद
फैझाबादचे उत्तर प्रदेशमधील स्थान
फैझाबाद is located in भारत
फैझाबाद
फैझाबाद
फैझाबादचे भारतमधील स्थान

गुणक: 26°46′20″N 82°7′55″E / 26.77222°N 82.13194°E / 26.77222; 82.13194

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा फैझाबाद जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,६५,२२८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

अवध संस्थानाची पहिली राजधानी असलेल्या फैझाबादमध्ये नवाबांनी बांधलेल्या अनेक वास्तू आढळतात.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत