संगीत शारदा
संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत नाटक आहे. मराठी नाट्य इतिहासात या नाटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनीही काम केले होते.[ संदर्भ हवा ]
पुस्तकेसंपादन करा
- संगीत शारदा : एक वाङ्मयीन घटना - लेखिका अंजली जोशी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |