डॉ. अंजली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मुळापासून विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करून पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे.[ संदर्भ हवा ] त्या मुंबईतील एल.एन. वेलिंगटन मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूटमध्ये सहप्राध्यापक आहेत,

पुस्तके संपादन

 • अल्बर्ट एलिस : विचारदर्शन (सहलेखक - कि.मो. फडके)
 • Enhancement Of Intelligence Through Play (सहलेखिका - डॉ. उषा खिरे)
 • जलजागृती
 • झाले मोकळे आकाश (सहलेखिका - कल्याणी भागवत)https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80&action=edit
 • मराठ्यांच्या इतिहासाची साधने - रावबहादुर काशिनाथपंत ऊर्फ का.ना. साने ह्यांचे वसंत व्याख्यानमालेतील १८९६ चे व्याख्यान (सहलेखिका - डॉ. विद्यागौरी टिळक)
 • मी अल्बर्ट एलिस (व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी)
 • Life After Dark : Memoirs of an Artist and Tapestry Designer (अनुवादित; मूळ मराठी पुस्तक 'झल्लाळ', लेखक प्रभाकर नाईक साटम)
 • Rational Emotive Behaviour Therapy Integrated (सहलेखक - कि.मो. फडके)
 • विरंगी मी विमुक्त मी (ललितलेखसंग्रह; या पुस्तकाला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.)
 • विवेकी पालकत्व
 • संगीत शारदा : एक वाङ्‌मयीन घटना
 • सायलेंट स्प्रिंग आणि त्यानंतर... (निसर्गविषयक)

पुरस्कार संपादन

 • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष पुरस्कार

[ संदर्भ हवा ]