बृहन्मुंबई महानगरपालिका


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारत अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे.[२][३] याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शेत्र ही जबाबदार आहे. किशोरी पेडणेकर ह्या मुंबईच्या महापौर आहेत.

Brihanmumbai Municipal Corporation
बृहन्मुंबई महानगरपालिका
प्रकार
प्रकार महानगरपालिका
इतिहास
नेते
महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना
२०१७
महापालिका आयुक्त सुहास वाडकर शिवसेना[१],
संरचना
सदस्य २२७
संयुक्त समिती
  शिवसेना: ९३ जागा
  भाजप: ८२ जागा
  कॉंग्रेस: ३१ जागा
  रा.कॉंग्रेस: ९ जागा
  मनसे: १ जागा
  सप: ६ जागा
  एमआयएम: २ जागा
  अपक्ष: ६ जागा
निवडणूक
बैठक ठिकाण
Bombay Municipal Corporation.JPG
बृहन्मुंबई महानगरपालिका
संकेतस्थळ
http://www.mcgm.gov.in
तळटिपा
बोधवाक्य (संस्कृत: यतो धर्मस्ततो जय)
(सत्याचा विजय होवो)

प्रशासनसंपादन करा

बृहन्मुंबई महानगरपालिका महापालिका आयुक्त(IAS) याचे अध्यक्षतेखाली काम करते.

विधानसंपादन करा

सन २००९, मुंबई महापालिकेचा विधीमंडळ ज्याला महानगरपािलके परिषद म्हणून ओळखले जाते यात 227 सदस्य यांचा समावेश होता

नगरसेवक निवडणूकसंपादन करा

२०१७च्या निवडणुकीनंतरची सदस्य संख्या[४]संपादन करा

अ.क्र. पार्टीचे नाव युती पार्टी चिन्ह २००७ निवडणुकात नगरसेवक २०१२ निवडणुकात नगरसेवक २०१७ निवडणुकात नगरसेवक
०१ शिवसेना (SS) NDA   84 75 ९३
०२ भारतीय जनता पार्टी (भाजपा) NDA 75px 28 31 82
०३ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (INC) UPA -- 52 31
०४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) UPA   13 9
०५ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) -   7 28
०६ समाजवादी पक्ष (SP) - 7 9 6
०७ ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) -   - - 2
०८ अन्य - - - 32 6

हेही पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://www.business-standard.com/article/pti-stories/ajoy-mehta-takes-over-as-bmc-commissioner-115042700887_1.html
  2. ^ "BMC to open green channel for octroi". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2019-03-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Gold & beautiful, News - Cover Story" (इंग्लिश भाषेत). Mumbai Mirror. 2010-07-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ http://www.mahasec.com/marathi/results.pdf


बाह्य दुवेसंपादन करा