पुरोहित
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
पुरस् हित:| म्हणजे समाजाच्या अग्रस्थानी उभा असलेला जो त्याला पुरोहित असे म्हणतात. संहिता कालापासून पुरोहित हे पद प्रचलित आहे. धार्मिक कृत्ये करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या व्यक्तीला पुरोहित असेच म्हणले जाते.(१)