शोकांतिका हा कथा, नाटक, चित्रपट, इ.चा एक प्रकार आहे. यात कथानकाचा अंत दु:खद होतो. मराठीत रामगणेश गडकरी यांनी शोकांतिका लिहिल्या आहेत.