मुख्य मेनू उघडा

गेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीश हेगल

जॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल (जर्मन: Georg Wilhelm Friedrich Hegel; २७ ऑगस्ट १७७० - १४ नोव्हेंबर १८३१) हा एक जर्मन तत्त्वज्ञ होता. जर्मन आदर्शवादाचे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यात त्याचे मोठे योगदान होते.

जॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल
Hegel portrait by Schlesinger 1831.jpg
जन्म २७ ऑगस्ट, १७७० (1770-08-27)
श्टुटगार्ट, ब्युर्टेंबर्ग
मृत्यू १४ नोव्हेंबर, १८३१
बर्लिन, प्रशिया
राष्ट्रीयत्व जर्मन
ख्याती तत्त्ववेत्ता
स्वाक्षरी

बाह्य दुवेसंपादन करा