सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २८

Active discussions
Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७
चर्चा ११ (Archive 11) ऑक्टोबर २९, २००७ डिसेंबर १९, २००७
चर्चा १२ (Archive 12) डिसेंबर १९, २००७ मार्च ३, २००८
चर्चा १३ (Archive 13) मार्च ३, २००८ मार्च २५, २००८
चर्चा १४ (Archive 14) मार्च २५, २००८ जून १६, इ.स. २००८
चर्चा १५ (Archive 15) जून १६, २००८ फेब्रुवारी १०, इ.स. २००९
चर्चा १६ (Archive 16) फेब्रुवारी १०, २००९ ऑगस्ट ३१, इ.स. २००९
चर्चा १७ (Archive 17) ऑगस्ट ३१, इ.स. २००९ ऑक्टोबर १२, इ.स. २००९
चर्चा १८ (Archive 18) ऑक्टोबर १२, इ.स. २००९ जानेवारी ३, इ.स. २०१०
चर्चा १९ (Archive 19) जानेवारी ३, इ.स. २०१० जून ८, इ.स. २०१०
चर्चा २० (Archive 20) जून ८, इ.स. २०१० सप्टेंबर १३, इ.स. २०१०
चर्चा २१ (Archive 21) सप्टेंबर १२, इ.स. २०१० जुलै ९, इ.स. २०११
चर्चा २२ (Archive 22) जुलै ९, इ.स. २०१० नोव्हेंबर २२, इ.स. २०११
चर्चा २३ (Archive 23) नोव्हेंबर २२, इ.स. २०११ जून २, इ.स. २०१२
चर्चा २४ (Archive 24) जून २, इ.स. २०११ नोव्हेंबर २५, इ.स. २०१२
चर्चा २५ (Archive 25) नोव्हेंबर २५, इ.स. २०१२ जून २५, इ.स. २०१३
चर्चा २६ (Archive 26) जून २५, इ.स. २०१३ सप्टेंबर १, इ.स. २०१४
चर्चा २७ (Archive 27) सप्टेंबर २, इ.स. २०१४ नोव्हेंबर १६, इ.स. २०१५
चर्चा २८ (Archive 28) नोव्हेंबर १६, इ.स. २०१५ सप्टेंबर १४, इ.स. २०१६
चर्चा २९ (Archive 29) सप्टेंबर १४, इ.स. २०१६ मार्च २०, इ.स. २०१७
चर्चा ३० (Archive 30) मार्च २०, इ.स. २०१७ जून ३०, इ.स. २०१७
चर्चा ३१ (Archive 31) जुलै १, इ.स. २०१७ फेब्रुवारी २१, इ.स. २०१८
चर्चा ३२ (Archive 32) फेब्रुवारी २१, इ.स. २०१८ जुलै, इ.स. २०१८
चर्चा ३३ (Archive 33) जुलै, इ.स. २०१८ जानेवारी, इ.स. २०२०
चर्चा ३४ (Archive 34) जानेवारी, इ.स. २०२० १७ एप्रिल, इ.स. २०२१

ट्रांसलेटविकिसंपादन करा

आपण थोडासा वेळ काढुन येथे माझे सदस्यपान बघावे ही विनंती. माझी तेथे १०,००९ योगदाने झाली आहेत. मिडियाविकिचे most important messages पूर्ण झालेत व इतरही.आपल्या विकिवरील काही संदेश भाषांतरीत करावयाचे राहीले असल्यास/चुकलेले असल्यास व ते आपल्या निदर्शनास आल्यास, कृपया सांगावे म्हणजे त्यांचे मराठीकरण पूर्ण होईल. आधीच धन्यवाद देतो.

--वि. नरसीकर (चर्चा) २२:३९, १८ नोव्हेंबर २०१५ (IST)

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरणसंपादन करा

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

अभिनंदन प्रथम तुमचे. अक्षय माने

संपादन आढावा विनंतीसंपादन करा

मराठीकरणासाठी मजकुर आयात करताना आणि त्याचे टप्प्या टप्प्याने मराठीकरण करताना संपादन आढाव्यात 'मराठीकरण' हा शब्द जोडणे जमू शकेल का ? म्हणजे संपादन गाळण्यांना कमीत कमी काँप्रमाइज करून मार्ग काढता येईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४३, ३ डिसेंबर २०१५ (IST)

धन्यवादसंपादन करा

आपण मदत देऊ केल्याबद्दल आपले शतशः आभार. आता फक्त ७-८ चित्रेच राहीली आहेत. ती करुनच घेतो.:)

--वि. नरसीकर (चर्चा) २०:१०, ४ डिसेंबर २०१५ (IST)

Translation notification: 2015 Community Wishlist Surveyसंपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page 2015 Community Wishlist Survey is available for translation. You can translate it here:

The priority of this page is high.


Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, १८:३४, २१ डिसेंबर २०१५ (IST)

मराठी विकिपीडियातील माहितीसाचेसंपादन करा

नमस्कार,
मराठी विकिपीडियातील सर्व प्रकारचे उपलब्ध माहितीसाचे कुठे मिळतील हे तुम्ही सांगू शकाल का? आणि नवीन माहितीसाचे बनवायचे असल्यास कसे बनवावे?
धन्यवाद,
--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १६:3०, २१ जानेवारी २०१६ (IST)


आपण मला Template:Age in years, months and days हा साचा मराठीत आयात करण्यात मदत कराल का? प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १९:४०, ५ फेब्रुवारी २०१६ (IST)


@ अभय, आपण साचे आयातीसाठी विशेष:आयात अद्याप वापरले नसल्यास वापरून पहावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४३, ६ फेब्रुवारी २०१६ (IST)

Translation notification: Wikimedia Highlights, December 2015संपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Highlights, December 2015 is available for translation. You can translate it here:Please consider helping non-English-language Wikimedia communities to stay updated about the Wikimedia blog's most notable posts from December, covering Wikimedia Foundation activities and other important events from across the Wikimedia movement. Completed translations will be announced on social media, project village pumps and (for some languages) mailing lists.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०४:२१, २६ जानेवारी २०१६ (IST)

विभक्ती प्रत्ययाची लेखन पद्धती आणि दृश्यसंपादनसंपादन करा

मराठी विकिपीडियावर आपण आंतर्गत दुवे देताना विभक्ती प्रत्यय चौकटीकंसाच्या बाहेर येऊन देतो. जसे की [[जपान|जपानचे]] एवजी [[जपान]]चे असे लेखन करतो. दृश्य संपादकात विभक्तीप्रत्यय [[जपान]]चे असे बाहेरुन देताना अनावश्यक <nowiki> टॅग जोडल्याजाण्याचा बग कार्यरत होत असावा असे दिसते. कदाचित मिडियाविकि सॉफ्टवेअर प्रणाली विकसकांनी [[जपान|जपानचे]] असा पूर्ण वापर न केला जाण्याचा विचार केला नसावा. डेव्हेलपर्सशी या बाबत चर्चा करता येईल परंतु तत्पुर्वी आपण मराठी विकिपीडियावर [[जपान]]चे असे बाहेरुन विभक्ती प्रत्यय देण्या मागे काही विशीष्ट भूमिका आहे असे काही असल्यास समजून घ्यावयाचे आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३९, १२ फेब्रुवारी २०१६ (IST)

आपल्या उपरोक्त विचारांवर आधारीत बग क्रमांक T128349 जोडला.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३८, २९ फेब्रुवारी २०१६ (IST)

दृश्य संपादना बाबत एक समस्यासंपादन करा

नमस्कार,

दृश्य संपादना बाबत एक जाणवलेली समस्या इथे रिपोर्ट केली आहे. ती अभ्यासावी तुम्हाला हि समस्या जाणवली का ? कारण माझ्या शिवाय इतर कुणि तक्रार करताना दिसत नाही.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४४, २ मार्च २०१६ (IST)

Translation notification: User:CKoerner (WMF)/Work/Completion Suggester inital rolloutसंपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page User:CKoerner (WMF)/Work/Completion Suggester inital rollout is available for translation. You can translate it here:

The priority of this page is low. The deadline for translating this page is 2016-03-07.

If you have time this weekend, please help translate this page to inform communities about improvement to search.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०१:२५, ५ मार्च २०१६ (IST)

नमस्कार अभयसंपादन करा

नमस्कार! मी मराठी विकीपीडिया वर एक नवीन सम्पादक आहे. मराठी विकीपीडियावर जास्तीत जास्त वेळ कसा द्यायचा; तुम्ही आपला वेळ कश्या तर्हेने नीयोजन करता , व तुम्ही इन्पुट मेथड कोणती वापरता? आपल्या ऊत्तरान्चा आतूरतेने वाट पाहात आहो... ््््

Translation notification: Wikipediaसंपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikipedia is available for translation. You can translate it here:Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०७:४४, १२ मार्च २०१६ (IST)

Translation notification: Wikimedia Highlights, February 2016संपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Highlights, February 2016 is available for translation. You can translate it here:Please consider helping non-English-language Wikimedia communities to stay updated about the Wikimedia blog's most notable posts from February, covering Wikimedia Foundation activities and other important events from across the Wikimedia movement. Completed translations will be announced on social media, project village pumps and (for some languages) mailing lists.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ००:५०, १९ मार्च २०१६ (IST)

Translation notification: Tech/Server switch 2016संपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Tech/Server switch 2016 is available for translation. You can translate it here:

The priority of this page is high. The deadline for translating this page is 2016-04-07.

Please help translate this message about planned maintenance for the servers. Editors and other contributors will not be able to save their changes or upload images for about 30 minutes on both Tuesday, 19 April and Thursday, 21 April. This will affect ALL the WMF wikis, not just Wikipedia. I will send this message to hundreds of wikis before this event, and I hope that your languages will be included.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ००:०४, २४ मार्च २०१६ (IST)

Translation notification: Interface editorsसंपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Interface editors is available for translation. You can translate it here:Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, १८:१६, २९ मार्च २०१६ (IST)

Translation notification: Wikimedia Highlights, March 2016संपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Highlights, March 2016 is available for translation. You can translate it here:Please consider helping non-English-language Wikimedia communities to stay updated about the Wikimedia blog's most notable posts from March, covering Wikimedia Foundation activities and other important events from across the Wikimedia movement. Completed translations will be announced on social media, project village pumps and (for some languages) mailing lists.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ००:५०, १४ एप्रिल २०१६ (IST)

Participate in the Ibero-American Culture Challenge!संपादन करा

Hi!

Iberocoop has launched a translating contest to improve the content in other Wikipedia related to Ibero-American Culture.

We would love to have you on board :)

Please find the contest here: https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Translating_Ibero_-_America/Participants_2016

Hugs!--Anna Torres (WMAR) (चर्चा) १९:०६, १० मे २०१६ (IST)

Translation notification: Wikimedia Highlights, April 2016संपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Highlights, April 2016 is available for translation. You can translate it here:Please consider helping non-English-language Wikimedia communities to stay updated about the Wikimedia blog's most notable posts from April, covering Wikimedia Foundation activities and other important events from across the Wikimedia movement. Completed translations will be announced on social media, project village pumps and (for some languages) mailing lists.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०२:१५, १८ मे २०१६ (IST)

नमस्ते जीसंपादन करा

नमस्ते अभय जी , मैं ज्यादा तो मराठी नहीं जानता हूँ पर थोड़ी बहुत मराठी जानता हूँ इस कारण आप मेरे सम्पादनों को सही करते रहना । हालांकि मैं एक हिंदी विकिपीडियन हूँ । और क्या आज आप पुणे विकिमीटप में हिस्सा लेंगे ।--राजु सुथार (चर्चा) ११:४४, २१ मे २०१६ (IST)

मराठी समाजसेवक हा वर्ग बदलणेसंपादन करा

'प्रदेशानुसार समाजसेवक' या मुख्य वर्गाखाली 'मराठी समाजसेवक' हा वर्ग तयार केला आहे. तो 'महाराष्ट्रातील समाजसेवक' असा असायला हवा. तसेही मराठी समाजसेवक याची व्याख्या कशी करायची? प्रदेश ठरवताना त्याचे मुख्य कार्यक्षेत्र/निवास/जन्मस्थान...काय लक्षात घ्यायचे?

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४६, २ जुलै २०१६ (IST)

नमस्कारसंपादन करा

काही विशेष नाही . फ्क्त नमस्कार.--वि. नरसीकर (चर्चा) ०९:५४, १ ऑगस्ट २०१६ (IST)

देवलापारसंपादन करा

या गावाचे नांव मूळातच देवलापार आहे. हिंदीमध्ये ' ळ ' हे अक्षर नाही. सीमेनजिक असलेले गांव म्हणून येथे जास्त हिंदी भाषिकांचा प्रभाव आहे.आपल्या लेखात विनापरवानगी बदल केल्याबद्दल क्षमस्व. --वि. नरसीकर (चर्चा) २२:०८, २ ऑगस्ट २०१६ (IST)

Translation notification: Template:Usurpation requestedसंपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Template:Usurpation requested is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium.


Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०३:५६, ६ सप्टेंबर २०१६ (IST)

Translation notification: Template:Usurpation requestedसंपादन करा

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Template:Usurpation requested is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium.


Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०३:५८, ६ सप्टेंबर २०१६ (IST)

हॉटकॅटसंपादन करा

येथे local‌_defaults असे हवे काय? जमेल तर व वेळ मिळाला तर, [[१]] हे पान बघा ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:५०, १४ सप्टेंबर २०१६ (IST)

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा २८".